• Login
Saturday, April 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

अल्टीमेट खो-खो

Krushival by Krushival
December 27, 2023
in क्रीडा, गुजरात, मुंबई
0 0
0
अल्टीमेट खो-खो
0
SHARES
23
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

गुजरात अव्वल स्थानावर विराजमान

| भुवनेश्वर | वृत्तसंस्था |

अल्टीमेट खो-खो लीगच्या सीझन दोनमधील आजच्या सामन्यात गुजरात जायंट्सने मुंबई खिलाडीसचा 4 गुणांनी पराभव करत गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले. ओडिशा जगरनॉट्स व चेन्नई क्विक गन्स यांच्यात झालेला सामना बरोबरीत सुटला. आज झालेल्या पाचव्या सामन्यात गुजरात जायंट्सने मुंबई खिलाडीसला 34-30 (मध्यंतर 17-9) असे 4 गुणांनी पराभूत केले. मुंबई खिलाडीसचा कर्णधार अनिकेत पोटेने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण घेतले. हा त्याचा निर्णय अतिशय योग्य ठरवत मुंबई खिलाडीसच्या संरक्षकांनी अतिशय उत्कृष्ट खेळ करत पहिल्या टर्नमध्ये संरक्षणात ड्रीम रन्सचा 1 गुण मिळवला. तर गुजरात जायंट्सने 14 गुण मिळवत खेळावर पकड मिळवली. त्यानंतर गुजराताने ड्रीम रन्सचे तीन गुण वसूल करताना मुंबई खिलाडीसला कडवी लढत दिली. मात्र या दुसऱ्या फेरीमध्ये मुंबई खिलाडी ला फक्त 8 गुणच मिळवता आले. यावेळी गुजरात कर्णधार अक्षय भांगरे 1,12 मि. संरक्षण सुयश गरगटे 1.48 मि. संरक्षण व अभिनंदन पाटील यांनी उत्कृष्ट संरक्षण केले. दुसऱ्या डावात व तिसऱ्या टर्न मध्ये धमाकेदार खेळ करत गुजरातने मुंबईला तगडे आव्हान देत एक एक पाउल विजयाकडे टाकत होते. गुजरातने एकूण 34 गुण वसूल केले. त्यामुळे मुंबईची वाटचाल बिकट झाली. शेवटच्या टर्न मध्ये मुंबई खिलाडीसने जोरदार मुसंडी मारत सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात ते सपशेल अपयशी ठरले.

झालेल्या सामन्यात ओडिशा जगरनॉट्स व चेन्नई क्विक गन्स यांच्यात झालेला सामना 34-34 (मध्यंतर 16-16) असा बरोबरीत सुटला. सुरवातीपासूनच अतिशय चुरशीने खेळलेल्या सहाव्या सामन्यात चेन्नई क्विक गन्सने नाणेफेक जिकून ओडिशा जगरनॉट्स विरुध्द संरक्षण घेतले. ओडिशा जगरनॉट्सने पहिल्या आक्रमणात 16 गुण मिळवत सामन्यावर पकड मिळवण्याचा प्रयत्न केला. तर चेन्नई क्विक गन्सने ड्रीम रन्सचे 2 गुण मिळवत कडवी लढत दिली. रामजी कश्यपने जोरदार आक्रमण करत आपल्या संघाला सामन्यात जिंकण्याची संधी मिळवून देण्यात यश मिळवले व मध्यंतर 16-16 गुणावर थाबला. यावेळी ओडिशाच्या गौतम एम के चे संरक्षण उत्कृष्ट झाले. मध्यंतरा नंतर ओडिशा जगरनॉट्सने जोरदार आक्रमण करत रोहन शिंगाडे, अविनाश देसाई यांच्या आक्रमणाच्या जोरावर 18 गुण वसूल केले. तर चेन्नई क्विक गन्सच्या लक्ष्मण गवस व दुर्वेश साळुंके यांनी दमदार संरक्षण करत ओडिशा जगरनॉट्सच्या तोंडाला फेस आणला. 4 थ्या व शेवटच्या टर्न मध्ये जवळजवळ चेन्नई क्विक गन्सच्या आक्रमकांनी पहिल्या दीड मिनिटात 6 गुण वसूल केले. त्यानंतर दुर्वेश साळुंके व रामजी कश्यपच्या बहारदार खेळीने हा सामना बरोबरीत सोडवला, मात्र चेन्नई क्विक गन्सला शेवटच्या मिनिटात गुण मिळवण्यात अपयश आल्याने विजयापासून दूर राहावे लागले.

Related

Tags: gujratindiakho-khokrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbai newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial media newssocial newssports indiasports news
Previous Post

भारतीय संघ मजबूत स्थितीत ‌‘सेंच्युरियन’ राहुल तारणहार

Next Post

नितीन गडकरींकडून शरद पवारांचे कौतुक

Krushival

Krushival

Related Posts

लाडक्या बहिणींचा खर्च झेपेना!
sliderhome

‌‘लाडकी बहीण’ योजना वादात

April 10, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
मुंबई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे नियोजन

April 10, 2026
आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा
क्रीडा

आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा

April 10, 2026
विद्यार्थ्यांना मोफत कराटे प्रशिक्षण
अलिबाग

विद्यार्थ्यांना मोफत कराटे प्रशिक्षण

April 10, 2026
क्रीडा

न्यू पनवेलमध्ये मिशन लक्ष्यवेध टेबल टेनिस

April 10, 2026
चेस कँडिडेट्स स्पर्धा; वैशाली ड्रॉसह अव्वल स्थानी
क्रीडा

चेस कँडिडेट्स स्पर्धा; वैशाली ड्रॉसह अव्वल स्थानी

April 10, 2026
Next Post
नितीन गडकरींकडून शरद पवारांचे कौतुक

नितीन गडकरींकडून शरद पवारांचे कौतुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?