• Login
Wednesday, March 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

अनधिकृत बांधकामांना संरक्षण देऊ नये

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 18, 2026
in कर्जत, रायगड
0 0
0
अनधिकृत बांधकामांना संरक्षण देऊ नये
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बौद्ध समाजाची मागणी

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत शहरात कृषी संशोधन केंद्राच्या बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभे राहत आहे. त्या परिसराच्या आजुबाजुस असलेल्या टपऱ्या तसेच अनधिकृत फेरीवाले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या शेजारी व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्यावर कारवाई करून त्या ठिकाणी ना फेरीवाला क्षेत्र म्हणून फलक लावण्यात यावा, या मागणीसाठी कर्जत तालुक्यातील समस्त बौद्ध समाजाच्यावतीने कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांना निवेदन दिले आहे.

15 वर्षाच्या बौद्ध समाजाच्या संघर्षानंतर या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाची निर्मिती होत आहे. या वास्तुच्या आजुबाजुला अनधिकृत फेरीवाले, टपऱ्या बांधणे, भराव टाकणे अशी कामे केली जात असून या परिसरात रात्रीच्या सुमारास दारु पिऊन धिंगाणा करणे अशी कृत्ये होत आहेत. तरी हे अनधिकृत धंदे व टपऱ्या त्वरीत बंद करून त्यांना तेथून हटविण्याची कारवाई त्वरीत करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कर्जत नगरपरिषद मुख्याधिकारी तसेच उप नगराध्यक्ष संतोष पाटील यांनी ही निवेदन स्वीकारले आहे. नगरपरिषद हद्दीत असलेल्या इतर स्मारकांच्या बाजुला कोणतेही धंदे अथवा टपऱ्या नाहीत, त्याचप्रमाणे हा परिसर देखील स्वच्छ व मोकळा करण्यात यावा. नगरपरिषदेच्या माध्यमातून तसा फलक लावण्यात यावा, अशी मागणी बौद्ध धर्मीय यांच्यावतीने करण्यात आली आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial news
Previous Post

पीएनपी शाळेत बक्षीस वितरण

Next Post

साळावच्या खाडीत रंगणार शर्यतींचा थरार

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पीएनपी शाळेत बक्षीस वितरण
अलिबाग

पीएनपी शाळेत बक्षीस वितरण

March 18, 2026
शहरीकरणामुळे गुढी झाल्या लहान
कर्जत

शहरीकरणामुळे गुढी झाल्या लहान

March 18, 2026
एल्फिन्स्टन बंगल्याभोवतीचे कुंपण हटवले
कर्जत

एल्फिन्स्टन बंगल्याभोवतीचे कुंपण हटवले

March 18, 2026
स्पेस वर्ल्ड प्रकल्पाच्या बुकिंग ऑफिसला भीषण आग
sliderhome

स्पेस वर्ल्ड प्रकल्पाच्या बुकिंग ऑफिसला भीषण आग

March 18, 2026
नागोठण्यात रुची हॉटेल समोर तिहेरी अपघात; एसटी चालक जखमी
sliderhome

नागोठण्यात रुची हॉटेल समोर तिहेरी अपघात; एसटी चालक जखमी

March 18, 2026
 मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

 मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

March 18, 2026
Next Post
साळावच्या खाडीत रंगणार शर्यतींचा थरार

साळावच्या खाडीत रंगणार शर्यतींचा थरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?