• Login
Thursday, April 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवी मुंबई

नवी मुंबईत अनधिकृत फेरीवाल्यांचा सुळसुळाट

Sayali Patil by Sayali Patil
July 20, 2022
in नवी मुंबई
0 0
0
नवी मुंबईत अनधिकृत फेरीवाल्यांचा सुळसुळाट
0
SHARES
13
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कारवाईकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष
| नवी मुंबई | प्रतिनिधी |

शहरात फक्त 7226 अधिकृत परवानाधारक फेरीवाले असून कोरोनाकाळातील आर्थिक संकटानंतर बेकायदा फेरीवाल्यांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. ऐन पावसाळयात बेकायदा मटनशॉप तसेच रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

नवी मुंबईतील सर्वच विभागांत एकही रस्ता, चौक असा नाही की तेथे फेरीवाले व्यवसाय करीत नाहीत. असे असताना पालिका या फेरीवाल्यांना अभय का देत आहे असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 2017 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात नोंदणीकृत फेरीवाल्यांची संख्या 7226 इतकी आहे. नवी मुंबई शहरात आतापर्यंत बेकायदा फेरीवाल्यांकडून पालिका कर्मचारी तसेच सुरक्षारक्षक पथकातील व्यक्तींना मारहाणीच्या अनेक घटनासमोर आल्या आहेत.

नवी मुंबई शहरातील आठ विभागात मोठया प्रमाणात बेकायदा फेरीवाल्यांनी ठाण मांडलेले पाहावयास मिळते. सध्या पावसाळयाच्या दिवस सुरू असताना विविध साथीच्या रोगांना आमंत्रण देण्याचे काम उघडयावरील खाद्यपदार्थ विक्रेते करत असून बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा या सर्वच विभागात फेरीवाल्यांची संख्या सातत्याने वाढत आहेत. बेकायदा मटनशॉपही उदयास आली असून त्याच्या दरुगधीतून आरोग्याचे प्रश्‍न उभे राहू लागले आहेत. वाशी सेक्टर 9,10 परिसरातही फेरीवाल्यांची संख्या अधिक आहे.


कारवाईची माहिती आधीच
शहरात बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेने विभाग कार्यालयाअंतर्गत कर्मचार्‍यांची नेमणूक केली आहे. तसेच या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी या पथकाबरोबर सुरक्षारक्षकही नेमलेले असतात. त्यांच्या संरक्षणात बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते. कारवाई करण्यासाठी पालिकेची गाडी येणार याची माहिती फेरीवाल्यांना अगोदरच मिळते. त्यामुळे पालिका आयुक्तांनी फेरीवाल्यांच्या कारवाईबाबत लक्ष देण्याची आवश्यकता आहे. नेरुळ, सीवूड्स, वाशी, कोपरखैरणेसह विविध विभागात पदपथ व्यापणार्‍या फेरीवाल्यांकडून नागरिकांवर दादागिरी करण्याचे प्रकार वाढल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत.

शहरात परवानाधारक फेरीवाल्यांची संख्या 7226 आहेत व अनेक फेरीवाल्यांची नोंदणी फेरीवाला धोरणानुसार प्रक्रियेत आहे. तसेच फेरीवाले व बेकायदा मटन व इतर दुकाने याबाबत माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल.

श्रीराम पवार, उपायुक्त परवाना

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernavi mumbaionline marathi newsunauthorized hawkers
Previous Post

मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही उरण-पनवेल मार्ग अजूनही खड्डयातच

Next Post

सुप्रिटेडेन्स कंपनीमध्ये पगारवाढीचा करार

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

नवी मुंबईचा 6,704 कोटींचा फुगीर अर्थसंकल्प

March 31, 2026
नवी मुंबईत महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन
नवी मुंबई

नवी मुंबईत महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन

March 22, 2026
सिडकोच्या ‘विमान’ भरारीत रेल्वे प्रवाशांचे हाल
नवी मुंबई

सिडकोच्या ‘विमान’ भरारीत रेल्वे प्रवाशांचे हाल

March 6, 2026
कोपरखैरणेतील विद्याभवन इमारतीचा स्लॅब कोसळला; विद्यार्थ्याचा मृत्यू
sliderhome

कोपरखैरणेतील विद्याभवन इमारतीचा स्लॅब कोसळला; विद्यार्थ्याचा मृत्यू

March 6, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

पाम बीच रोडवर भीषण अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू

March 3, 2026
तुर्भे डंपिंग ग्राउंडला भीषण आग
sliderhome

तुर्भे डंपिंग ग्राउंडला भीषण आग

February 27, 2026
Next Post
सुप्रिटेडेन्स कंपनीमध्ये पगारवाढीचा करार

सुप्रिटेडेन्स कंपनीमध्ये पगारवाढीचा करार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?