• Login
Sunday, February 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मिळकतखारमधील भराव अनधिकृतच; महसूल अधिकारी गोत्यात

Madhavi Sawant by Madhavi Sawant
May 9, 2022
in sliderhome, अलिबाग, क्राईम, राजकीय, राज्यातून, रायगड
0 0
0
मिळकतखारमधील 300 हेक्टर शेती संकटात
0
SHARES
349
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

संजय सावंत यांना माहिती अधिकारामध्ये मिळाली माहिती; तलाठी/मंडळ अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील मिळकतखार भागात बेकायदेशीर भराव केल्याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात वासवानी रिसॉर्ट तर्फे कार्यकारी संचालक यांच्यावर सन 2014 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. असे असताना याच जागेत पुन्हा मातीचा भराव सुरू झाला असून तो सीआरझेड क्षेत्रात होत असल्याची माहिती अलिबाग येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांना प्राप्त झाली आहे. त्यामुळे सीआरझेड क्षेत्रात वारंवार होणार्‍या अनधिकृत भरावाकडे दुर्लक्ष करणार्‍या तलाठी/मंडळ अधिकारी अशा स्थानिक महसूल अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सावंत यांनी शासनाकडे केली आहे.

सावंत यांना मिळालेल्या अधिकृत शासकीय माहितीनुसार, मिळतखार येथील गट नं. 48, 49 व 50 ही भराव करण्यात आलेली जमीन मंजूर मुंबई महानगर प्रादेशिक योजनेतील नकाशानुसार बंदर (पोर्ट) या वापर विभागात समाविष्ट आहे. तसेच गट नं. 48, 49 व 50 सीआरझेड-3 मध्ये समाविष्ट असल्याचा स्पष्ट अहवाल सहायक संचालक, नगररचना यांनी अलिबागच्या तहसिलदारांकडे 6 मे रोजी दिला आहे.

माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, दि.20 डिसेंबर 2014 च्या तहसिलदारांनी दिलेल्या अहवालामध्ये मिळकतखार येथील भराव हा अनधिकृतपणे केला असल्याचे निदर्शनास आले. खाडीपासून भरावापर्यंतचे अंतर हे केवळ 15 मीटर आहे. तसेच या भरावामुळे सीआरझेडचे उल्लंखन झाल्याचेही नमूद केले आहे. असे असतानाही पुन्हा या जागेत अनधिकृत भराव करून सीआरझेड व पर्यावरण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रकल्प व्यवस्थापनासोबतच जबाबदार महसूल अधिकार्‍यांवरही गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संजय सावंत यांनी केली होती.

अलिबाग तालुक्यांतील रेवस बंदराजवळील मिळकतखार, मळा, आवळीपाडा व बागदांडा या गावांमधून जाणारी कांदळवनांनी बहरलेली खाडी भराव करून बुजविण्याचे काम राजरोजपणे सुरू आहे. या प्रकारामुळे मुंबईला कोकणासोबत जोडणारे प्रसिध्द रेवस बंदर निकामी होण्यासोबतच मिळकतखार, मळा, आवळीपाडा व बागदांडा ही गावे पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. यासंदर्भात शासन स्तरावर हालचाली होवून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर गेली 8 वर्षे हे काम थांबले होते. मात्र पुन्हा धनदांडग्यांनी उचल खाल्ली असून खाडीजवळील भराव सुरू केला असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

यापूर्वी दाखल करण्यात आलेले गुन्हे
वासवानी रिसॉर्ट तर्फे कार्यकारी संचालक, जनक हरकिसनादास वासवानी यांच्यावर 2015 मध्ये पर्यावरण अधिनियम 1986 चे कलम 15 व प्रादेशीक नगररचना अधिनियम 1966 चे कलम 52 अन्वये शासनातर्फे मांडवा सागरी पोलीस ठाण्यात क्र.05/2014 अन्वये गुन्हा दाखल झाला होता. मात्र असे असतानाही त्याठिकाणी भराव होत आहे.त्यामुळे वारंवार बेकायदेशीर कृत्ये करणार्‍यांवर जिल्हा प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

या जमिनीबाबत सविस्तर अहवाल अलिबागच्या तहलिसदारांना पाठविला आहे. ही जमिन सीआरझेमध्ये नाविकास क्षेत्रात येत आहेत.

जी.के.थोटे, नगर रचनाकार, अलिबाग.

Related

Previous Post

वाढत्या उष्म्याने बाजारात शुकशुकाट

Next Post

उरण अपघातातील मृताच्या कुटुंबियांना मदत

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

सुधागड- पाली

बायोगॅस प्रकल्पाच्या दुर्गंधीने जनता त्रस्त

February 22, 2026
जितेंद्र नाखवाची गगन भरारी
उरण

जितेंद्र नाखवाची गगन भरारी

February 22, 2026
हवामानातील बदलामुळे मोहर वाळला
रायगड

हवामानातील बदलामुळे मोहर वाळला

February 22, 2026
बेलापूर टेकड्यांवर भूस्खलनाचा धोका
नवी मुंबई

बेलापूर टेकड्यांवर भूस्खलनाचा धोका

February 22, 2026
लिपिक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा आक्रोश मोर्चा
अलिबाग

लिपिक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा आक्रोश मोर्चा

February 22, 2026
श्रीवर्धनमध्ये मायनिंग माफियांचा सुळसुळाट
रायगड

श्रीवर्धनमध्ये मायनिंग माफियांचा सुळसुळाट

February 22, 2026
Next Post

उरण अपघातातील मृताच्या कुटुंबियांना मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?