• Login
Monday, March 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

मुलीच्या जन्म प्रमाणपत्रावर काकाचे नाव; शिंदे गटाच्या नगरसेवकाचा कारनामा

Antara Parange by Antara Parange
February 23, 2025
in क्राईम, नांदेड, राजकीय, राज्यातून
0 0
0
मुलीच्या जन्म प्रमाणपत्रावर काकाचे नाव; शिंदे गटाच्या नगरसेवकाचा कारनामा
0
SHARES
76
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नांदेड । प्रतिनिधी ।

हिंगोली जिल्ह्यातील शिंदे गटाच्या नगरसेवकाचा अजब कारनामा समोर आला आहे. पत्नीसोबत सुरू असलेल्या वादाचा फायदा घेत नगरसेवकाने आपल्याच मुलीच्या जन्म प्रमाणपत्रावर स्वतःच नाव बदलून मुलीच्या काकाचे नाव दिले आहे. आधारकार्ड अपडेट करताना हा प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीच्या तक्रारीनंतर नांदेडच्या इतवारा पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल करत नगरसेकासह त्याच्या भावाला अटक केली आहे. दरम्यान, या बनावट जन्म प्रमाणपत्राच्या रॅकेटमध्ये अनेकजण अडकण्याची शक्यता आहे.

राहुल दंतवार असे नगरसेवकाच नाव आहे. राहुल दंतवार हे औंढा नगर पंचायतीचे शिंदे गटाचे विद्यमान नगरसेवक आहेत. 2011 साली त्यांचा नांदेडच्या रेणुका उरकंडे हिच्याशी विवाह झाला होता. त्यांना दिव्यांनी आणि रिद्धी अशा दोन मुली आहेत. या बाबत दोघींच्या जन्माची नोंद नांदेड महापालिकेत आहेत. दरम्यान, राहुल आणि त्यांची पत्नी रेणुका यांच्यात कौटुंबिक वाद होत होता. पतीसह सासरच्या मंडळीकडून मानसिक त्रास होत असल्याने रेणुका या नांदेड येथे माहेरी राहायला आल्या. याच दरम्यान नगरसेवक पतीने दोन नंबरच्या रिद्धी या मुलीच्या जन्म प्रमाणपत्रावर स्वतःचे नाव बदलून आपल्या भावाचे म्हणजेच सचिन दंतवार याचे नाव दिले. बनावट प्रमाणपत्रदेखील त्याने काढले. रेणुका जेव्हा मुलीचे आधार कार्ड अपडेट कारणासाठी गेली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. हॉस्पिटल आणि महापालिकेत ही नावामध्ये खाडाखोड केल्याचे समोर आले. याबाबत जाब विचारल्यानंतर पतीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप पीडित पत्नीने केला आहे. शिवाय महापालिकेकडून उडवा उडवीचे उत्तर दिले जात होते.

दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पत्नीने नांदेडच्या इतवारा पोलीस ठाण्यात नगरसेवक पती राहुल दंतवार आणि दिर सचिन दंतवार या दोघांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोघांना अटक केली असून न्यायालयाने दोघांना 24 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पद टिकविण्यासाठीचा खटाटोप
दरम्यान नगरसेवक राहुल दंतवार यांचे एका महिलेसोबत संबंध आहेत. त्या महिलेला एक मुलगी आहे. त्यामुळे नगरसेवक पद टिकवण्यासाठी मुलीच्या जन्म प्रमाणपत्रावर स्वतःचे नाव बदलून मुलीच्या काकाचे नाव दिले. परस्पर हा कारनामा केला आहे. आपले पद साबूत रहावे यासाठी पतीने कारनामा केला आहे, असा आरोप पत्नीने केला आहे.

Related

Tags: crime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernandednanded newsnewsnews indiaonline marathi newspoliticalpolitical newssocial media newssocial news
Previous Post

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Next Post

पाच तोळ्याच्या गंठणाची चोरी

Antara Parange

Antara Parange

Related Posts

पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या
sliderhome

पुण्यात विवाहितेची आत्महत्या

March 15, 2026
सत्तासंघर्षाचा बिगुल वाजला!
sliderhome

सत्तासंघर्षाचा बिगुल वाजला!

March 15, 2026
कार मागे घेण्यावरुन हाणामारी
sliderhome

भुयारी मार्गाच्या ठेकेदाराच्या कॅन्टीनमध्ये मारहाण

March 15, 2026
रायगडच्या राजकारणात खळबळ
sliderhome

रायगडच्या राजकारणात खळबळ

March 15, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
sliderhome

अल्पवयीन तरुणीशी गैरवर्तन

March 15, 2026
sliderhome

मुलगा-मुलीच्या प्रेमविवाहाचा राग

March 15, 2026
Next Post
घरफोडीत लाखोंचे दागिने लुटले

पाच तोळ्याच्या गंठणाची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?