• Login
Friday, April 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सहजसेवा फाउंडेशन भरविणार वीटभट्टी मुलांसाठी अनोखी शाळा

Madhavi Sawant by Madhavi Sawant
December 20, 2021
in sliderhome, खालापूर, रायगड
0 0
0
सहजसेवा फाउंडेशन भरविणार वीटभट्टी मुलांसाठी अनोखी शाळा
0
SHARES
36
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

I खोपोली I संतोषी म्हात्रे I
वीटभट्टी कामगारांच्या मुलांनाही ज्ञान मिळून ती सज्ञान व्हावीत या उदात्त भावनेने खोपोलीमधील सहजसेवा फाउंडेशनच्यावतीने खालापूर परिसरात सावलीखालील शाळा सुरु करण्यात येणार आहे.या शाळेतून ही निरक्षर मुले आता धुळाक्षरे गिरवून सज्ञान होणार आहेत. खालापूर तालुक्यात विविध वीटभट्टी आणि कंपन्या आहेत.यातील बर्‍याचशा कामगारांची व मजुरांची मुले कायम अशिक्षित राहतात. पर्यायाने ही मुले कायम निरक्षर राहतात. समाजातील हा उपेक्षित घटक साक्षर व्हावा या सामाजिक भावनेतून सहजसेवा फाउंडेशनने महड फाटा येथील वीटभट्टी येथे रविवारी 19 डिसेंबर पासून झाडाच्या सावली खालील शाळेचा शुभारंभ केला आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ राजेंद्र फक्के, राजेश पाटील,मोहन केदार,नितीन मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ध्यास प्रतिष्ठान,पुणेचे अध्यक्ष सोमनाथ पाटील, चैताली ढमाले,राहुल डेरेकर,अमोल चव्हाण तसेच अझीम कर्जिकर,आसिफ जळगावकर,आतिक मांडलेकर, आश्रफ जळगावकर,मौजम मांडलेकर उपस्थित होते.

देशाचे भवितव्य असणारे हात शिकवून साक्षर करूया व उपेक्षित घटकांना या होणार्‍या सामाजिक मदत कार्यात टाटा स्टील,निलम पाटील,संतोष गायकर,आनंद शाळा खोपोली,शिशु मंदिर खोपोली,प्रदीप खंडेलवाल,ज्योती भुजबळ,खोपोली परळी जांभुळ पाडा लोहाना महाजन समाज,रोहित टिम्बर,राकेश ओसवाल,ठाकरे मेडिकल्स खोपोली यांचे विशेष सहकार्य लाभले.या मुलांना साक्षर करण्यासाठी नकुल देशमुख,इशिका शेलार व कांचन सावंत यांनी शिक्षकरूपात जबाबदारी स्वीकारली आहे.

या उपक्रमात स्व.अनंता काशिनाथ मोरे यांच्या स्मरणार्थ नगरसेवक नितीन मोरे यांनी ओम्नी गाडी भेट दिली. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे,उपाध्यक्षा माधुरी गुजराथी,उपाध्यक्षा इशिका शेलार, सचिव वर्षा मोरे,कार्यवाह बी. निरंजन, आफताब सय्यद,बंटी कांबळे,अखिलेश पाटील,जयश्री भागेकर यांनी अथक परिश्रम घेतले.

पालकांचेही प्रबोधन
दर रविवारी भरणार्‍या या निसर्ग शाळेमध्ये विद्यार्थ्यांना साक्षर बनविण्याचे धडे दिले जातील. याच सोबत विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी उत्पन्न व्हावी यासाठी विविध उपक्रम सुद्धा राबविले जातील शिवाय प्रत्येक विद्यार्थ्यांना ओळखपत्र पुरविण्यात आले. मुलांना साक्षर बनवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न असण्याबरोबरच या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांना मुलांना शालेय शिक्षण घेण्यासाठी प्रबोधन केले जाईल तसेच वीटभट्टी काम करणार्‍या महिलांसाठी आरोग्य व स्वच्छतेचे धडे देण्यात येतील.

या उपक्रमातून मुले साक्षर होण्याने समाजासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, तसेच लवकरच तालुक्यातील विविध ठिकाणी सहजसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजन करण्यात येईल. आपल्या विभागात अश्या प्रकारच्या गरजू घटकांसाठी निसर्ग शाळा सुरू करण्यासाठी संपर्क साधा.

अझीम कर्जिकर, वीट भट्टी संघटना अध्यक्ष

Related

Tags: khalapurkhopoli newskrushival mobile appkrushival newspaperonline marathi newssahaj seva foundationschoolstudentstudents
Previous Post

एसटी कर्मचार्‍यांना हायकोर्टानं फटकारलं

Next Post

ऐश्‍वर्या राय बच्चन विरोधात गुन्हा

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

घरफोडी करणारा आरोपी जेरबंद
पनवेल

वलप ग्रामपंचायतीच्या बनावट जन्म नोंदणी प्रकरणी आणखी एकाला अटक

April 3, 2026
कारची काच फोडून लाखोंचा ऐवज लंपास
क्राईम

कारची काच फोडून लाखोंचा ऐवज लंपास

April 3, 2026
पावसाच्या सावटामुळे बळीराजा चिंताग्रस्त
क्राईम

डिजिटल अटकेची धमकी देत लूट

April 3, 2026
मयूर बांगाराची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी दमदार झेप
क्रीडा

मयूर बांगाराची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी दमदार झेप

April 3, 2026
किल्ले भिवगडावर स्वच्छता मोहीम
कर्जत

किल्ले भिवगडावर स्वच्छता मोहीम

April 3, 2026
मुंबई- गोवा महामार्गावर बस पलटी; दोघांचा मृत्यू
sliderhome

मुंबई- गोवा महामार्गावर बस पलटी; दोघांचा मृत्यू

April 3, 2026
Next Post
ऐश्‍वर्या राय बच्चन विरोधात गुन्हा

ऐश्‍वर्या राय बच्चन विरोधात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?