| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यामध्ये शुक्रवारी पहाटेपासून अवकाळी पावसाने सुरुवात केली. जिल्ह्यातील अनेक भागात रिमझीम पाऊस पडला असला, तरी गुरांचा पेंढा, तयार केलेल्या कच्च्या विटा पाण्याने भिजल्या. त्यामुळे शेतकरी व वीटभट्टी व्यावसायिक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यात आंबा बागायतदारांना देखील फटका बसण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.
जिल्ह्यात अवकाळी पाऊस
-
by Krushival

- Categories: रायगड
- Tags: alibagindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadraigad newsrainy weathersocial media newssocial news
Related Content
उर्दू शाळेच्या व्यासपीठावरून ‘समावेशक शिक्षण’चा संदेश
by
Sanika Mhatre
October 8, 2026
बंटी पाटील यांच्या पॅनलला विजयी करा!
by
Sanika Mhatre
October 8, 2026
तरतूद नोंदवहीवरून जिल्हा परिषदेत शीतयुद्ध!
by
Sanika Mhatre
October 8, 2026
असा नाना पुन्हा होणे नाही...
by
Sanika Mhatre
October 8, 2026
‘अहो-जाहो’ केलं की नानांना राग यायचा!
by
Sanika Mhatre
October 8, 2026
एमएसआयडीसीच्या निष्काळजीपणाचा कळस!
by
Sanika Mhatre
October 8, 2026