। अलिबाग । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे येत्या पुढील तीन ते चार तासांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे बाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुढील काही तासात पावसाची शक्यता

- Categories: sliderhome, अलिबाग, रायगड
- Tags: alibagalibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad newsRAINrain newssocial news
Related Content
ऑक्टोबरमध्ये उन्हाचा तडाखा वाढला
by
Sanika Mhatre
October 11, 2026
डॉ. केजरीवाल यांच्या मारहाणीचा निषेध
by
Sanika Mhatre
October 11, 2026
खालापूरमध्ये राष्ट्रीय पोषण माहची उत्साहात सांगता
by
Sanika Mhatre
October 11, 2026
लग्नाचे आमिष दाखवून महिलेला लाखांचा गंडा
by
Sanika Mhatre
October 11, 2026
माणगावच्या भातपिकावर संकटाची कुऱ्हाड
by
Sanika Mhatre
October 11, 2026
शंकरराव म्हात्रेंची कार्यकर्त्याची उमेद कायम!
by
Santosh Raul
October 10, 2026