• Login
Friday, March 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

अडगळीत पडलेले पुस्तक होणार वाचनीय

Santosh Raul by Santosh Raul
November 19, 2022
in पनवेल, रायगड
0 0
0
अडगळीत पडलेले पुस्तक होणार वाचनीय
0
SHARES
20
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

संकल्प फाऊंडेशनचा पुढाकार; वाचन संस्कृती जोपासण्यासाठी खास पुस्तकालय

| पनवेल | वार्ताहर |

वाचाल तर वाचाल अशा प्रकारचे एक घोषवाक्य आहे. आणि ते खरोखर वास्तववादी आहे. वाचनामुळे माणूस शहाणा आणि प्रगल्भ बनतो, त्याचबरोबर त्याला ज्ञानाचे दरवाजे खुले होतात. या पार्श्‍वभूमीवर संकल्प फाऊंडेशनच्या वतीने पुस्तकालय सुरू करण्यात येत आहे. यामध्ये अडगळीत पडलेले त्याचबरोबर आपल्याला नको असणारे पुस्तक जमा करता येऊ शकता. जेणेकरून ते इतरांना वाचनीय ठरतील, अशा प्रकारचे आवाहन संस्थेच्या संस्थापिका वैशाली जगदाळे यांनी केले आहे.

पुस्तक हे जरी जमिनीवर असले तरी त्याचे वाचन करून अभ्यास करणारा हा गगन भरारी घेतो. त्याच्या ज्ञानामध्ये कमालीची भर पडते. त्याचबरोबर बौद्धिक क्षमतासुद्धा यामुळे वाढते. वैचारिक पातळीत कमालीचा बदल होतो. पुस्तकासारखा दुसरा गुरु नसल्याचे विचारवंत सांगतात. अनेक पुस्तकांनी कित्येक जणांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवलेत. पुस्तकांमधील विचार आणि तत्त्वज्ञानाने अनेक विचारवंत आणि तत्त्वज्ञ घडवल्याचे उदाहरणे आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर मुला-मुलींबरोबरच पालकसुद्धा वाचनाची आवड निर्माण व्हावी या अनुषंगाने काही सामाजिक संस्था काम करीत आहेत. त्यामध्ये पनवेल परिसरातील शालेय पाठ्यपुस्तकांची बुक बँक बनवणार्‍या संकल्प फाऊंडेशननेसुद्धा आग्रही भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

फाऊंडेशनच्या संस्थापिका वैशाली जगदाळे यांनी संकल्प पुस्तकालय सुरू केले आहे. आपल्या घरामध्ये अडगळीत पडलेले त्याचबरोबर रद्दीत काढलेली पुस्तके या पुस्तकालयात जमा करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. जेणेकरून त्याचा वापर इतर वाचक करू शकतील, त्यातून त्यांना ज्ञान आणि उपयुक्त माहिती प्राप्त होऊ शकते, यामुळे आपण एक चांगला समाज घडवू शकू, अशा प्रकारचे मत संकल्प फाऊंडेशनच्या संस्थापिका वैशाली जगदाळे यांनी व्यक्त केले आहे.

वाचन संस्कृतीची वृद्धी होणार
संकल्प फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या वाचनालयात जमा होणारी पुस्तके दहा दिवसांसाठी वाचकांना मोफत दिले जातील. त्यानंतर ते पुस्तक जमा करून दुसरे पुस्तक संबंधित वाचकाला उपलब्ध करून दिले जाईल. यामुळे वाचन संस्कृतीला एक प्रकारे प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळेल. यातून संस्कारक्षम तसेच नैतिक मूल्यांची रुजवणूक करण्यास मदत होईल.

जर कोणाकडे थोर व्यक्तींचे चरित्र, गोष्टी, आत्मकथा, चारोळ्या आणि इतर प्रकारची पुस्तके असतील. आणि ते अडगळीत ठेवली असतील तर आपल्या संकल्प पुस्तकालय ती इतरांना वाचण्यास द्यावी. ही पुस्तके दहा दिवस वाचन करून परत पुस्तकालयात जमा करण्यात येतील. हे पुस्तकालय सर्वांसाठी खुले आणि मोफत राहील. पुस्तके जमा करण्यासाठी 8104738107 या क्रमांकावर संपर्क साधावा.

वैशाली जगदाळे
संस्थापिका संकल्प फाऊंडेशन, पनवेल

Related

Tags: bookkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelpanvel newsraigad
Previous Post

चिरनेर गावातील महत्त्वपूर्ण रस्त्याच्या कामाला सुरुवात

Next Post

कर्नाळा अभयारण्याचा होणार ‘बोध’

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

रायगडवर जलसंकटाचे सावट
sliderhome

रायगडवर जलसंकटाचे सावट

March 5, 2026
sliderhome

शासकीय जमीनीतून उत्खनन पडले महागात

March 5, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
रायगड

नागोठण्यात शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीचे आयोजन

March 5, 2026
दादरचे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
sliderhome

दादरचे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

March 5, 2026
अंधश्रद्धेच्या जाळ्यातून मुक्त व्हा
कार्यक्रम

अंधश्रद्धेच्या जाळ्यातून मुक्त व्हा

March 5, 2026
नागाव शाळा समितीच्या सदस्यांची निवड जाहीर
sliderhome

नागाव शाळा समितीच्या सदस्यांची निवड जाहीर

March 5, 2026
Next Post
कर्नाळा अभयारण्याचा होणार ‘बोध’

कर्नाळा अभयारण्याचा होणार ‘बोध’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?