• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

बंदर विकासासाठी अद्ययावत ज्ञान आवश्यक- संजय सेठी

Santosh Raul by Santosh Raul
November 29, 2022
in उरण, कार्यक्रम, रायगड
0 0
0
बंदर विकासासाठी अद्ययावत ज्ञान आवश्यक- संजय सेठी
0
SHARES
167
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बंदर अधिकार्‍यांसाठी ओरिएंटेशन प्रोग्राम

| उरण | वार्ताहर |

ओरिएंटेशन कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील बंदर क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी अद्ययावत ज्ञान प्राप्त करत राहण्याची आणि माहिती सामायिक करण्याची गरज पूर्ण होणार असल्याचे प्रतिपादन जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी यांनी केले.

जेएनपीएच्या शिक्षण केंद्रात देशातील प्रमुख बंदरांतील अधिकार्‍यांसाठी ओरिएंटेशन कार्यक्रमम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम 9 डिसेंबर पर्यत चालेल. डी. जी. शिपिंगच्या माजी संचालक व भारतीय सागरी विद्यापीठाच्या कुलपति डॉ. मालिनी शंकर यांनी या ओरिएंटेशन प्रोग्रामचे उद्घाटन केले. यावेळी जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी, उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ, जेएनपीएचे सल्लागार राजीव सिन्हा,, विविध क्षेत्रातील तज्ञ प्राध्यापक सदस्य आणि भारतातील प्रमुख बंदरांमधील सहभागी अधिकारी उपस्थित होते.

जेएनपीए द्वारे देशातील प्रमुख बंदरांतील अधिकार्यांसाठी आयोजित केलेला हा अशा प्रकारचा पहिलाच ओरिएंटेशन प्रोग्राम आहे. यासाठी बंदरे, जहाजवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाने सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांना बंदर अधिकार्यांसोबत आपले ज्ञान व कौशल्य सामायिक करण्यासाठी आमंत्रित केले आहे. आपल्या देशातील बंदर क्षेत्रातील कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि त्यामध्ये प्रासंगिक व नवीन कार्यपद्धती आणण्यासाठी भारतातील सर्व प्रमुख बंदरांमधून अधिकारी या ओरिएंटेशन प्रोग्रामध्ये सहभागी झाले आहेत.

यावेळी बोलताना कुलपती डॉ.मालिनी शंकर म्हणाल्या, जेएनपीएने हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे कारण या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील विविध क्षेत्रातील तज्ञ व अनुभवी प्राध्यापकांच्या सोबत होणारी चर्चा व मार्गदर्शना द्वारे बंदर अधिकार्यांना एक वेगळा दृष्टीकोन प्राप्त होईल, असे त्यानी सुचित केले.

या उपक्रमामुळे बंदर अधिकार्‍यांचे कौशल्य वाढवण्यास आणि त्यांना प्रासंगिक व नवीन कौशल्य प्राप्त करण्यास मदत होईल. महसूल मॉडेल, मालकी मॉडेल, बंदर क्षेत्रातील पीपीपी, लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी इत्यादी विविध विषयांवर होणारी चर्चा व मार्गदर्शनातून सागरी उद्योगाच्या मागण्या आणि अपेक्षा पूर्ण होण्यास मदत होईल.

डॉ.मालिनी शंकर
कुलपती

सध्याच्या वेगवान कामाच्या वातावरणात समग्र ज्ञान व कौशल्य प्राप्त करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन हा प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. दोन आठवडे चालणा-या या प्रशिक्षण कार्यक्रमा मध्ये देशातील विविध क्षेत्रातील अग्रगण्य तज्ञ व अनुभवी प्राध्यापक विविध विषयावर मार्गदर्शन व बंदराच्या कामकाजाचे समग्र विहंगावलोकन करतील.

संजय सेठी
जेएनपीएचे अध्यक्ष

असा आहे कार्यक्रम
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्या आठवड्यासाठी विषय आहे पोर्ट ऑपरेशन्स आणि इकोसिस्टम. सरकारी व खाजगी क्षेत्रातील आणि पोर्ट ऑफ अँटवर्प इंटरनॅशनल मधील तीन दशकांहून अधिक काळ अनुभव आणि कौशल्य असलेले तज्ञ प्राध्यापक प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत. दुसर्‍या आठवड्यासाठी, व्यवस्थापकीय परिणामकारकताफ हा विषय आहे, ज्यामध्ये आयआयएम इंदूरचे अनुभवी प्राध्यापकसहभागींना मार्गदर्शन करतील. प्रशिक्षण सत्रां दरम्यान,एसईजेड, एमएमएलपी इत्यादी विषयांवर पॅनेल चर्चा आणि प्रत्यक्ष प्रकल्प स्थळाच्या दौर्‍याचे आयोजन करण्यात आले आहे.

दोन आठवडे चालणार्‍या या ओरिएंटेशन कार्यक्रमा दरम्यान सहभागींना वित्त, ऑपरेशन्स, डिजिटायझेशन, ड्रेजिंग, बंदरातील खाजगी क्षेत्राचा सहभाग, रणनीती आणि त्याच्या व्यवसाय युनिट संदर्भात मार्गदर्शना सोबतच बंदराच्या समग्र कामकाजाचे विहंगावलोकन केले जाईल. पीपीपी प्रकल्पांची ओळख, सवलतीच्या कराराची संकल्पना, चांगल्या प्रकल्प कराराची वैशिष्ट्ये आणि नियामक मंजुरींसह देखरेख जसे की पर्यावरण मंजुरी आणि प्रक्रिया, मॉडेल पोर्ट डेव्हलपमेंटचे सर्वसमावेशक मूल्यांकन, इत्यादीसह इतर विविध विषयांवर प्राध्यापकांद्वारा मार्गदर्शन केले जाईल.

Related

Tags: jnpakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigaduranuran jnpauran news
Previous Post

शिवसेना कुणाची? निवडणूक आयोगासमोर 12 डिसेंबर रोजी सुनावणी

Next Post

प्रसिद्ध क्रिकेटर कपिल देव झाले कर्जतकर

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

रायगड रोप-वे ‘या’ तारखेपर्यंत बंद

February 17, 2026
नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर भीषण अपघात
sliderhome

नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर भीषण अपघात

February 17, 2026
sliderhome

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आग

February 16, 2026
माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी
क्रीडा

माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी

February 16, 2026
क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी
क्रीडा

क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी

February 16, 2026
आदिवासींना स्वतःच्या जमिनीत जाण्यास मज्जाव?
खालापूर

आदिवासींना स्वतःच्या जमिनीत जाण्यास मज्जाव?

February 16, 2026
Next Post
प्रसिद्ध क्रिकेटर कपिल देव झाले कर्जतकर

प्रसिद्ध क्रिकेटर कपिल देव झाले कर्जतकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?