• Login
Friday, March 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

यूएसएचा सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानवर विजय

Krushival by Krushival
June 7, 2024
in क्रीडा, देश, नवी दिल्ली
0 0
0
यूएसएचा सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानवर विजय
0
SHARES
28
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सौरभ नेत्रवाळकर ठरला हिरो

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

टी 20 वर्ल्डकप 2024 च्या ग्रुप A मधील सामन्यात युएसएने पाकिस्तानविरूद्धचा सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. त्यांनी पाकिस्तानचे विजयासाठीचे 160 धावांचे पार करताना 20 षटकात 3 बाद 159 धावा केल्या. युएसएकडून कर्णधार मोनार्क पटेलने अर्धशतकी खेळी केली तर धडाकेबाज फलंदाज एरोन जॉन्सने नाबाद 36 धावा करत सामना टाय केला.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या युएसएने पाकिस्तानला 159 धावात रोखले. युएसएच्या नेत्रावळकर (4 षटकात 18 धावा देत 2 विकेट्स) आणि नोश्तुश किंजिगेने (3 विकेट्स) प्रभावी मारा करत पाकिस्तानची अवस्था 5 बाद 98 धावा अशी केली होती. मात्र, बाबर आझमने 43 चेंडूत 44 धावांची संथ का असेना मात्र, महत्वाची खेळी केली. त्यानंतर शादाब खानने 40 धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकात शाहीन आफ्रिदीने 23 धावा करत पाकिस्तानला 159 धावांपर्यंत पोहचवले.

पाकिस्तानचे 160 धावांचे आव्हान घेऊन मैदानावर उतरलेल्या युएसएने चांगली सुरूवात केली. कर्णधार मोनार्क पटेलने स्टीव्ह टेलरसोबत 36 धावांची सलामी दिली. त्यानंतर पाकिस्तानने कमॅबक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंद्रेस आणि मोनार्कने दुसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागदारी रतच संघाला शतकी मजल मारून दिली. मोनार्क अर्धशतक ठोकून बाद झाला. आंद्रेस देखील 35 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र एरॉन जोन्स (26 चेंडूत नाबाद 36 धावा) आणि नितीश कुमार (14 चेंडूत नाबाद 14 धावा) यांनी युएसएला सामना जिंकून देण्याचा कसोशीने प्रयत्न केला. या दोघांनी सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नेला. अखेर शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 5 धावांची गरज असताना नितीश पटेलने चौकार मारत सामना टाय केला.

सुपर ओव्हरमध्ये युएसएने 18 धावा केल्या होत्या मात्र प्रत्युत्तरात पाकिस्तानला फक्त 13 धावाच करता आल्या. गोलंदाजीत सामन्यात दोन विकेट घेणाऱ्या सौरभ नेत्रावळकरने सुपर ओव्हरमध्ये देखील प्रभावी मारा करत विजयात मोलाचा वाटा उचलला.

Related

Tags: cricketindiakrushival mobile appmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newssocial media newssocial newssports news
Previous Post

रघुनाथ भोकटे यांचे निधन

Next Post

गुरुकुल शाळेत पर्यावरण दिन साजरा

Krushival

Krushival

Related Posts

जेएनपीए येथे भारतीय बंदरांची कॅरम स्पर्धा
उरण

जेएनपीए येथे भारतीय बंदरांची कॅरम स्पर्धा

March 24, 2026
हॉकी वर्ल्ड कपचे बिगुल वाजले
क्रीडा

हॉकी वर्ल्ड कपचे बिगुल वाजले

March 20, 2026
भारताची स्की माउंटेनियरिंगमध्ये ऐतिहासिक झेप
क्रीडा

भारताची स्की माउंटेनियरिंगमध्ये ऐतिहासिक झेप

March 20, 2026
भारतावर महासंकट!
sliderhome

भारतावर महासंकट!

March 19, 2026
महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट
sliderhome

महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट

March 19, 2026
नवी दिल्ली

इराणचे मंत्री ठार

March 19, 2026
Next Post
गुरुकुल शाळेत पर्यावरण दिन साजरा

गुरुकुल शाळेत पर्यावरण दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?