• Login
Sunday, April 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home Uncategorized

लहान मुलांना सप्टेंबरपासून लस?

Varsha Mehata by Varsha Mehata
July 9, 2021
in Uncategorized
0 0
0
लहान मुलांना सप्टेंबरपासून लस?

Coronavirus Vaccine bottle Corona Virus COVID-19 Covid vaccines panoramic bottles

0
SHARES
76
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

लसीकरणावर तज्ज्ञांच्या समिती प्रमुखांचं मत
तिसर्‍या लाटेत लहान मुलांवर परिणामाची शक्यता
केंद्रकडून आरोग्य पायाभूत सुविधांच्या पॅकेजवर काम सुरू
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतात 12 ते 18 वर्षांदरम्यानच्या मुलांना येत्या सप्टेंबर महिन्यापासून लस उपलब्ध होऊ शकते. ‘झायडस कॅडिला’ या कंपनीची कोरोना लस लहान मुलांसाठी लवकरच उपलब्ध होऊ शकते, असं मत लसीकरणावर गठीत करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या समितीचे प्रमुख डॉ. एन.के. अरोरा यांनी व्यक्त केले आहे.

view more
तिसर्‍या लाटेचा धोका, पण लसीकरण ठप्प

देशात अद्यापही करोनाच्या तिसर्‍या लाटेची टांगती तलवार कायम आहे. या लाटेत लहान मुलांना करोना विषाणू संक्रमणाचा सामना करावा लागू शकतो, असं मत काही तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलं होतं. परंतु, ‘झायडस कॅडिला’च्या कोरोना लसीच्या चाचणीचा निकाल सप्टेंबरपूर्वीच हाती येण्याची शक्यता आहे. चाचणीत लस यशस्वी ठरली तर ती लहान मुलांसाठी वापरता येऊ शकते, असं डॉ. अरोरा यांनी एका न्यूज चॅनलशी बोलताना म्हटले आहे.

लहान मुलांसाठी ‘झायडस कॅडिला’सोबतच देशात ‘भारत बायोटेक’च्या ‘कोवॅक्सिन’ या लसीचीही तिसर्‍या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. येत्या सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत या चाचणीचे निकालही हाती येतील. त्यामुळे ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात 2 ते 18 वर्षांच्या मुलांच्या लसीकरणाला देशात सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.अर्थात, करोनाच्या तिसर्‍या लाटेत मुलांवर परिणाम होण्याची शक्यता काही तज्ज्ञांनी फेटाळूनही लावली आहे. परंतु, याबाबतीत कोणतीही हलगर्जीपणा महागात पडू शकतो, याची जाणीव सरकारला आहे. त्यामुळेच देशात शाळा आणि कॉलेज सुरू करण्याच्या मुद्यावरही गंभीरतेनं निर्णय घेतला जातोय.

view more
लायन्स क्लब पोयनाडच्या अध्यक्षपदी प्रमोद पाटील

आरोग्य यंत्रणा सज्ज
केंद्र सरकार एका आरोग्य पायाभूत सुविधांच्या पॅकेजवर तयारी करत आहे. याद्वारे देशभरात 736 जिल्ह्यांत पेडियाट्रिक सेंटर उभारले जाणार आहेत, तसंच लहान मुलांसाठी 4000 आयसीयू बेडचीही व्यवस्था केली जाणार आहे. येत्या नऊ महिन्यांत हे पॅकेज लागू केलं जाईल. दिल्ली, महाराष्ट्रासहीत अनेक राज्य सरकारही करोनाच्या तिसर्‍या लाटेला तोंड देण्यासाठी आणि लहान मुलांना धोक्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असे देशाचे नवे आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले.

Related

Tags: coronacoronavirus vaccineindiamarathi newspaper
Previous Post

देशात समान नागरी कायदा आवश्यक

Next Post

पेट्रोल, डिझेलवर सर्वाधिक कर; रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांची कबुली

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

सिया देवरुखकरची जलतरणात सुवर्ण झेप
Uncategorized

सिया देवरुखकरची जलतरणात सुवर्ण झेप

March 27, 2026
स्वागताध्यक्षपदी ॲड. डफळे यांची निवड
Uncategorized

स्वागताध्यक्षपदी ॲड. डफळे यांची निवड

March 26, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
Uncategorized

ज्येष्ठाला दहा लाखांचा गंडा

March 24, 2026
माथेरान मध्ये उन्हाळ्यात मंदीच्या झळा
Uncategorized

माथेरान मध्ये उन्हाळ्यात मंदीच्या झळा

March 10, 2026
विरेंद्र भगत यांच्याकडून नाल्याची पाहणी
Uncategorized

विरेंद्र भगत यांच्याकडून नाल्याची पाहणी

February 22, 2026
साडेचार टन प्लास्टिक पिशव्या जप्त
Uncategorized

साडेचार टन प्लास्टिक पिशव्या जप्त

February 17, 2026
Next Post
पेट्रोल, डिझेलवर सर्वाधिक कर; रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांची कबुली

पेट्रोल, डिझेलवर सर्वाधिक कर; रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांची कबुली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?