पाली | वार्ताहर |
धनलक्ष्मी महिला सहकारी पतसंस्था पुनर्जीवित करण्यात आली असून त्या पतसंस्थेच्या चेरमनपदी वैशाली राजेश मपारा तर व्हाईस चेअरमनपदी हर्षा अभिजीत चादोरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. आणि संचालक मंडळामध्ये स्वरदा साने, आरती भातखंडे, अनघा भातखंडे, आरती धारीया सुजाता लखीमले, दर्शना शहा, अमृता सावंत, लक्ष्मी पवार आदि महीलांची निवड करण्यात आली आहे.
धनलक्ष्मी चेअरमनपदी वैशाली मपारा

- Categories: रायगड, सुधागड- पाली
- Tags: marathi newspaliraigad
Related Content
रायगडवर जलसंकटाचे सावट
by
Sanika Mhatre
March 5, 2026
शासकीय जमीनीतून उत्खनन पडले महागात
by
Sanika Mhatre
March 5, 2026
नागोठण्यात शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीचे आयोजन
by
Antara Parange
March 5, 2026
दादरचे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
by
Sanika Mhatre
March 5, 2026
अंधश्रद्धेच्या जाळ्यातून मुक्त व्हा
by
Antara Parange
March 5, 2026
नागाव शाळा समितीच्या सदस्यांची निवड जाहीर
by
Sanika Mhatre
March 5, 2026