• Login
Friday, March 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सोशल मिडीयावरील ‘त्या’ पोस्टबाबत वंचित बहुजन आघाडी आक्रमक

Madhavi Sawant by Madhavi Sawant
September 21, 2021
in sliderhome, क्राईम, पोलादपूर, रायगड
0 0
0
सोशल मिडीयावरील ‘त्या’ पोस्टबाबत वंचित बहुजन आघाडी आक्रमक
0
SHARES
12
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पोलादपूर । शैलेश पालकर ।
गेल्या दोन वर्षांपासून महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान निर्माण झालेल्या प्रेमसंबंधांचे विवाहामध्ये रूपांतर झाल्याच्या घटनेला धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सोशल मिडीयावरून एका व्यक्तीने केले. याविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली असून संबंधित व्यक्तीविरूध्द कारवाईची मागणी करीत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, यामुळे दोन भिन्न धर्मियांच्या विवाहप्रसंगी आणखी दोन विचारप्रवाह सक्रीय झालेले दिसून येत आहेत.पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागात राहणार्‍या बहुजन समाजाच्या कुटूंबातील मुलीचे भिन्न धर्मिय कुटूंबातील मुलासोबत असलेल्या प्रेमसंबंधाबाबत गेल्या दोन वर्षांपासून दोन्ही कुटूंबियांमध्ये बैठका होऊन प्रेमीयुगुल शांत झाले होते. मात्र, अचानक प्रेमीयुगुलाने विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि दोघेही कोणालाही न सांगता घरातून जाऊन विवाहबध्द झाले.

यादरम्यान, मुलीच्या कुटूंबियांनी मिसिंग झाल्याची तक्रार नोंदवली आणि मुलगी आल्यानंतर काहीही तक्रार नसल्याचे सांगितले. दोघांनी विवाह केल्याची कागदपत्रे सादर केल्यानंतर ते दोघेही सज्ञान असल्याचे निष्पन्न झाल्याने हा विषय मिटला होता. यामुळे प्रेमीयुगुलाला वैवाहिक जीवन जगण्याची संधी कोणत्याही वादाविना प्राप्त झाली.याचदरम्यान, मुलीच्या वडीलांच्या दुकानाशेजारील वाद घालून त्रास देणार्‍या व अलिकडेच गोड झालेल्या एका दुकानदाराने अचानक ही संधी साधून फेसबुकवरील स्वत:च्या अकाऊंटवर झालेले लग्न कायदेशीर, सज्ञान व्यक्तींमध्ये असल्याचे माहिती असूनही धार्मिक भिन्नतेचा उल्लेख करून तणाव निर्माण होईल, अशी पोस्ट सोशल मिडीयावरून लिहिली.

या पोस्टमुळे या प्रेमीयुगुलाच्या कायदेशीर विवाहाकडे चुकीच्या पध्दतीने लक्ष वेधले गेले.त्या पोस्टमुळे वंचित बहुजन आघाडीचे निमंत्रक लक्ष्मण दगडू पवार यांनी पोस्ट करणार्‍या व्यक्तीने भारतीय संविधानातील समता आणि बंधुता या तत्वाबाबत साशंकता निर्माण करून महिलेच्या स्वातंत्र्यावर मनुवादी विचारांनी बंधन घालण्याचा प्रकार केल्याचे एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले. तसेच भ्याड व्यक्तीविरूध्द प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे निमंत्रक लक्ष्मण पवार यांनी भारतीय बौध्द महासभा पोलादपूर तालुका संघटक व्ही.डी.सोनावणे, वंचित बहुजन आघाडीचे संघटक समीर मोरे व प्रभाकर पवार आदी सहकार्‍यांसमवेत पोलादपूरचे नायब तहसिलदार शरद आडमुठे यांच्यासह पोलादपूर पोलीस ठाणे, रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक तसेच महाड उपविभागीय पोलीस अधिकारी यांना या निवेदनाच्या प्रती दिल्या आहेत.पोलादपूर शहरातील या भिन्नधर्मिय सज्ञान तरूणतरूणींच्या विवाहाबाबत दोन्ही कुटूंबांमध्ये कोणतेही मतभेद नसताना विनाकारण दटावणीपूर्ण पोस्ट लिहिणार्‍या या विकृत दुकानदाराने समाजमाध्यम पत्रकारिता व राजकीय क्षेत्रातून अनेक प्रकारच्या संधी मिळवून दबाव निर्माण केला आहे. या विकृतीवर वंचित बहुजन आघाडीच्या मागणीमुळे चाप बसेल कि नाही, हे येणार्‍या काळात स्पष्ट होणार आहे.

Related

Tags: crimekrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspoladpurraigad police
Previous Post

आदिवासी बांधवांना जातीच्या प्रमाणपत्राचे वाटप

Next Post

कोरोना महामारीनंतर पेन किलर गोळ्यांच्या वापरात वाढ

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

sliderhome

उसर-पोयनाड बैलखिंड मार्गे रस्ता फास्ट ट्रॅकवर

March 19, 2026
भारतावर महासंकट!
sliderhome

भारतावर महासंकट!

March 19, 2026
महिलेचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक
sliderhome

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद

March 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

कमळ पतसंस्थेचा एक हजार कोटीच्यावर व्यवसाय

March 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

महाडमध्ये घुमणार सामाजिक समतेचा संदेश

March 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी

March 19, 2026
Next Post
कोरोना महामारीनंतर पेन किलर गोळ्यांच्या वापरात वाढ

कोरोना महामारीनंतर पेन किलर गोळ्यांच्या वापरात वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?