| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
पोयंजे येथे गावठी दारू प्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोयंजे येथे गावठी दारू विक्री होत असल्याची माहिती पनवेल तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी रोहिदास हिरु चोरघे याच्या ताब्यात आठ लीटर गावठी दारू सापडून आली. पोलिसांनी ती जप्त केली.
पोयंजे येथे गावठी दारू जप्त

- Categories: क्राईम, पनवेल, रायगड
- Tags: crimecrime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernew panvelnew panvel newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsVillage liquor seized
Related Content
शेत जमिनीवर विद्यूत वाहिनीचे अतिक्रमण
by
Krushival
October 1, 2026
शेत जमिनीवर विद्यूत वाहिनीचे अतिक्रमण
by
Krushival
October 1, 2026
टोरंटच्या भूसंपादनाला लेखी विरोध
by
Antara Parange
October 1, 2026
दिघी बंदराच्या विस्ताराला मच्छिमारांचा तीव्र विरोध
by
Sanika Mhatre
October 1, 2026
गोदरेज कंपनीवर होणार कारवाई?
by
Sanika Mhatre
October 1, 2026
दुर्दैवी घटना! दिवेआगर समुद्रात आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
by
Sanika Mhatre
October 1, 2026