मांगवलीतील ग्रामस्थांचा शिंदे गटात प्रवेश

। माणगाव । प्रतिनिधी ।

माणगाव तालुक्यातील मांगवली येथील शेकडो कार्यकर्त्यांनी आ. भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे गटात रविवार (दि.11) प्रवेश केला.

यावेळी अ‍ॅड.राजीव साबळे, अरुण चाळके, प्रमोद घोसाळकर, विपुल उभारे, अ‍ॅड.महेंद्र मानकर, रवींद्र टेंबे, सुनील पवार, राजेश कदम, काशिनाथ पाखुर्डे, श्रीराम कळंबे, जितेंद्र तेटगुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

मांगवली गावातील ग्रामस्थ अजय पाखुर्डे, संदेश पाखुर्डे, अल्पेश पाखुर्डे, योगेश पाखुर्डे, राकेश पाखुर्डे, संदेश पाखुर्डे, अविनाश पाखुर्डे, अनिल पाखुर्डे, विघ्नेश पाखुर्डे, महादेव पाखुर्डे, नथुराम पाखुर्डे, अमर पाखुर्डे, रमेश पाखुर्डे, वंश पाखुर्डे, मिलिंद पाखुर्डे, समीर पाखुर्डे, कल्पना पाखुर्डे, अपर्णा पाखुर्डे, अश्‍विनी पाखुर्डे, संगीता पाखुर्डे, जोत्सना पाखुर्डे, आदिती पाखुर्डे, वैशाली पाखुर्डे, विद्या सुतार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व ग्रामस्थांनी गोगाव

Exit mobile version