• Login
Tuesday, March 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

श्रीवर्धन शहरात कायद्याची पायमल्ली

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 24, 2026
in रायगड, श्रीवर्धन
0 0
0
0
SHARES
28
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बेकायदेशीर बांधकामाचा धुमाकूळ

| श्रीवर्धन | संदेश घोलप |

श्रीवर्धन शहरात सध्या अक्षरशः कायद्याची पायमल्ली सुरू असून, प्रशासन पूर्णपणे निष्क्रिय झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. थेट सरकारी रस्ता अडवून बेकायदेशीर काम सुरू असल्याची तक्रार महेश सायगांवकर यांनी केली आहे. तसेच, अपंग व्यक्तींना तहसील कार्यालयात ‌‘फुकट काम केले जात नाही’, अशा स्वरात वागणुक मिळत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. याबाबत तक्रारी दाखल होऊनही संबंधित प्रशासन व स्थानिक लोकनेते गप्प असल्याचा संताप नागरीकांनी व्यक्त केला आहे.

श्रीवर्धन येथील सोमजाई मंदिर समोरील सावकार वाचनालयापासून सोनार आळीपर्यंत थेट सरकारी रस्ता अडवून बेकायदेशीर काम सुरू असल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. या कामामुळे मुख्य बाजाराकडे जाणारा रस्ता अडला असून परिसरात दररोज भीषण वाहतूक कोंडी होत आहे. महेश सायगांवकर यांच्यासह स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्ष याच रस्त्यावरून ये-जा करत असतात. त्यामुळे ते जाणीवपूर्वक याकडे डोळेझाक करत आहेत. निवडणुकी दरम्यान त्यांचा ‌‘वाहतुक कोंडी’ हा प्रमुख मुद्दा होता. मात्र, सत्तेत आल्यानंतर तोच प्रश्न ते पूर्णपणे विसरले आहेत, अशी टीका होत आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला थेट आव्हान देत म्हटले आहे की, गरीब माणसाने घर बांधताना 5 फूट जागा सोडली नाही तर लगेच टेप घेऊन मोजमाप केले जाते. मग याच प्रकरणात नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी स्वतः येऊन रस्त्याचे मोजमाप करून दाखवावे. याचवेळी स्थानिक लोकनेत्यांवरही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. निवडणुकीत विविध ठिकाणी कार्यालये उघडली जातात, विकास कामांची घोषणा करत नारळ फोडले जातात; परंतु, गोरगरिबांच्या प्रश्नांवर कितीवेळा आमसभा घेतल्या? गेल्या 20 वर्षांत किती वेळा लोकांसमोर खुली चर्चा झाली? असा सवाल देखील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

तसेच, दुसऱ्या एका घटनेचा उल्लेख करताना महेश सायगांवकर यांनी सांगितले की, तहसील कार्यालयात दोन्ही पायांनी अपंग व्यक्तीशी अयोग्य भाषेत बोलण्यात आले. ‌‘येथे फुकट काम करत नाही’, अशा स्वरातील वागणूक मिळत असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे. श्रीवर्धनमधील अनेक सरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांना अशीच वागणूक मिळत असल्याची तक्रार आहे. ही सर्व परिस्थिती पाहता नागरिकांमध्ये संताप तीव्र होत असून, प्रशासन दखल घेत नसेल तर जनतेनेच व्हिडिओ शूटिंग करून पुरावे गोळा करायला सुरुवात केली पाहिजे, अशी भूमिका महेश सायगांवकर यांनी मांडली आहे.

श्रीवर्धन शहरात कायद्यापेक्षा पैशाचे राज्य चालते का? संबंधित प्रशासन नेमके कोणाच्या दबावाखाली आहे? बेकायदेशीर रस्ता अडवून काम करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई होईल का? या प्रश्नांची उत्तरे आता नागरिक मागत आहेत. प्रश्नांची योग्य उत्तरे न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडू. आज संबंधित प्रकरणी पोलीस ठाणे, तहसील कार्यालय आणि नगरपालिकेत अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तरीदेखील प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, ही बाब संतापजनक आहे.

-महेश सायगांवकर,
तक्रारदार

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadshrivardhan newssocial media newssocial news
Previous Post

उरणमध्ये फळांना मागणी वाढली

Next Post

ॲग्रो गार्डनमध्ये वसंतोत्सवाचे आयोजन

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

बार कौन्सिल निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान
sliderhome

बार कौन्सिल निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान

March 24, 2026
जेएनपीए येथे भारतीय बंदरांची कॅरम स्पर्धा
उरण

जेएनपीए येथे भारतीय बंदरांची कॅरम स्पर्धा

March 24, 2026
‘या’ शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका; शिक्षण अधिकाऱ्यांचे आवाहन
sliderhome

‘या’ शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका; शिक्षण अधिकाऱ्यांचे आवाहन

March 24, 2026
स्वराजने रचला नवा इतिहास
उरण

स्वराजने रचला नवा इतिहास

March 24, 2026
कोलाड-रोहा मार्गावर धोकादायक खड्डा
रायगड

कोलाड-रोहा मार्गावर धोकादायक खड्डा

March 24, 2026
लाडक्या बहिणींचा खर्च झेपेना!
sliderhome

लाडक्या बहिणींची पुन्हा धावाधाव

March 24, 2026
Next Post
ॲग्रो गार्डनमध्ये वसंतोत्सवाचे आयोजन

ॲग्रो गार्डनमध्ये वसंतोत्सवाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?