• Login
Saturday, March 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home पर्यटन

श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर टपरी चालकाकडून नियमांचे उल्लंघन

Santosh Raul by Santosh Raul
November 11, 2022
in पर्यटन, रायगड, श्रीवर्धन
0 0
0
0
SHARES
54
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नगरपरिषदेच्या महिला कर्मचाऱ्यास धक्काबुक्की

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

पर्यटनाच्या दृष्टीने श्रीवर्धन शहरात पर्यटकांचा ओढा वाढत जात असुन पर्यटन व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या हाॅटेल, रेस्टॉरंट तसेच समुद्र किनार्यावर सायंकाळच्या वेळेस शहाळी विक्रेते,भेळपुरी गाडी,चहाची टपरी चालकांना आर्थिक दृष्ट्या हातभार लागतं असून कोरोना काळातील आर्थिक बाबतीत दोन वर्ष वाया गेल्याने दिवाळी व जोडून आलेल्या शनिवार, रविवारच्या सुट्टयांमुळे आलेल्या पर्यटकांनी व्यवसायीकांना समाधान मिळत आहे.

श्रीवर्धन मधे पर्यटक येणारी संख्या वाढत असतानाच मठाचा गवंड येथील समुद्र किनाऱ्यावर काही टपरी चालक मनमानी करताना दिसत आहेत.आलेल्या पर्यटकांच्या जेवणाच्या ऑर्डर घेऊन सायंकाळच्या सुमारास किनाऱ्यावरील बंधाऱ्यावर पर्यटकांच्या जेवणाच्या पंगती मांडून संपूर्ण बंधारा व्यापून टाकतात. त्यामुळे सायंकाळी फेरफटका मारायला आलेले ज्येष्ठ नागरिक, स्थानिकांना जेवणाच्या पंगतीतून वाट काढत पुढे जावे लागते. स्वंयसेवक अथवा नागरिकांनी टपरीचालकास सुचना केल्यास टपरीचालक व त्याच्या कुटुंबियांकडून दादागिरीची व अरेरावीची भाषा वापरली जाते. उद्दाम व मनमानी करणाऱ्या टपरीचालकावर नगरपरिषदेनी कडक कारवाई करावी अशी स्थानिकांची मागणी केली आहे.

टपरी चालक महिलांची नगरपरिषद कंत्राटी जीवरक्षक कर्मचार्यांस धक्काबुक्की.–

मठाचा गवंड येथील समुद्र किनाऱ्यावर चहाची टपरी, शहाळी, भाजलेली कणसे अशा दोन ते तीन हातगाड्या लावणारे मारूती जाधव यांनी बुधवार (दि.०९) सायंकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान तीस पर्यटकांची जेवणाची ऑर्डर घेऊन बंधाऱ्यावर जेवणासाठी बसवले होते. नगरपरिषदेच्या कंत्राटी जीवरक्षक रूची बोरकर यांनी जाधव यांना बंधाऱ्यावर पर्यटकांना जेवणासाठी का बसवले असा प्रश्न विचारून हटकले असता, मारुती जाधव यांची पत्नी वंदना जाधव, काजल ठाणगे या दोघींनी बोरकर यांना तु आम्हाला जाब विचारणारी कोण असे विचारत धक्काबुक्की केली. कर्तव्यावर असतांना जीवरक्षक रूची बोरकर यांना धक्काबुक्की केलेल्या महिलांवर प्रशासन कठोर कारवाई करणार का?

समुद्र किनाऱ्यावर मठाचा गवंड व शासकीय विश्रामगृह परिसरात सायंकाळच्या सुमारास चहाटपरी चालक,भेळपुरी, वडापावच्या गाड्या उभ्या असतात. ह्यामधे बहुतांशी विनापरवाना व्यवसाय करीत आहेत. नगरपरिषदेनी विनापरवाना व्यवसाय करीत असलेल्या व्यवसायीकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. 

तसेच समुद्रात पोहण्यासाठी आलेले पर्यटक हे  समुदात पोहण्याचा आनंद घेतल्यानंतर अंर्तवस्त्र ही बंधाऱ्यावर टाकून देत  किळसपणाचे प्रदर्शन दाखवतात. तसेच समुद्र किनाऱ्यावरील नगरपरिषदेच्या प्रसाधनगृहात रिकाम्या दारूच्या व पाण्याच्या बाटल्या टाकत असल्यामुळे महिलावर्गाची गैरसोय होताना दिसते.

Related

Previous Post

भोगावती नदीत सापडलेली स्फोटके डमी; जिल्हा अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

Next Post

शिवरायांची ‘जगदंबा’ तलवार ब्रिटनमधून भारतात आणणार

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

कार मागे घेण्यावरुन हाणामारी
sliderhome

आमदारांच्या भाच्याचा धिंगाणा

March 6, 2026
बोहरी समाज हॉलसमोर अतिक्रमण
कर्जत

बोहरी समाज हॉलसमोर अतिक्रमण

March 6, 2026
अलिबाग

केतकीचा मळा येथे विशेष महिला मेळावा

March 6, 2026
सिलेंडरमधून गॅस चोरणारी टोळी सक्रिय
sliderhome

रायगडमध्ये गॅसचा तुटवडा

March 6, 2026
जिल्ह्यात ‌‘चायनीज मांजा’वर दोन महिन्यांची बंदी
sliderhome

जिल्ह्यात ‌‘चायनीज मांजा’वर दोन महिन्यांची बंदी

March 6, 2026
sliderhome

दिव्यांग कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात

March 6, 2026
Next Post
शिवरायांची ‘जगदंबा’ तलवार ब्रिटनमधून भारतात आणणार

शिवरायांची 'जगदंबा' तलवार ब्रिटनमधून भारतात आणणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?