• Login
Wednesday, February 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

निर्भयतेने मतदान करा; प्रशासनाचे आवाहन

Sanika Mhatre by Sanika Mhatre
January 14, 2026
in पनवेल
0 0
0
निर्भयतेने मतदान करा; प्रशासनाचे आवाहन
0
SHARES
3
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ग्रीन, पिंक, आदर्श बुथसह पनवेल पालिकेची यंत्रणा सज्ज

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल महानगरपालिका निवडणुक 2025-26च्या अनुषंगाने महापालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली 15 जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीची सज्जता नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली आहे. मतदानास सर्व पात्र मतदारांनी येऊन निर्भयतेने मतदान करावे, ग्रीन, पिंक, आणि आदर्श मतदान केंद्रासह महानगरपालिकेची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानास नक्की या आपले स्वागत आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 20 प्रभागांमध्ये 246 उमेदवारांसाठी ही निवडणूक बहुसदस्यीय पॅनल पद्धतीने होत असून, प्रभाग क्रमांक 11 व 20 व मध्ये अ, ब, क अशा 3 जागांसाठी, तर इतर प्रभागांमध्ये अ, ब, क,ड अशा 4 जागांसाठी नागरिकांना मतदान करावयाचे आहे. निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यातील कामकाजाचा आयुक्तांमार्फत नियमितपणे आढावा घेतला असून प्रत्यक्ष पाहणीही करण्यात आलेली आहे. पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका भयमुक्त, निष्पक्ष व शांततेत होण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने कार्यरत रहावे अशा सूचना मुख्य निवडणूक निरीक्षक कैलास पगारे (भाप्रसे) व निवडणूक निरीक्षक मनिषा कुंभार यांच्यामार्फतही निवडणूकविषयक कार्यवाहीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण 5,54,578 मतदार असून त्यामध्ये 2,94,821 पुरुष, 2,59,685 महिला मतदारांचा समावेश आहे. निवडणुकीसाठी 6 विभागांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये स्थापन करण्यात आली असून त्या ठिकाणाहून निवडणूक साहित्याचे वितरण व संकलन केले जाणार आहे. निवडणुकीकरिता एकूण 656 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी सकाळी 7.30 ते 5.30 दरम्यान मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येत असून मतदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची दक्षता घेण्यात आली आहे.

त्यासाठी दिव्यांग व वृद्ध नागरिकांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली असून मदतीसाठी स्वयंसेवकही कार्यरत असणार आहेत. मतदान केंद्रांवरील कामकाजासाठी मतदान केंद्राध्यक्ष, 3 मतदान अधिकारी व शिपाई अशा एकूण 4,125 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांची दोन प्रशिक्षणे पूर्ण झाली आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्तही तैनात असणार आहे. निवडणुकीसाठी 897 अधिक कंट्रोल युनिट व 1,912 बॅलेट युनिट प्राप्त झाली असून सर्व मतदान यंत्रांची प्रथम स्तर तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.प्रथम स्तर तपासणीनंतर मतदान यंत्रांचे मतदान केंद्र संख्यानिहाय वितरण करून मतपत्रिका मांडणी (बॅलेट सेटिंग) व सीलबंद (सीलिंग) प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. सर्व मतदान यंत्रे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतील 6 स्ट्राँग रूममध्ये कडक पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत.सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. प्रत्येक विभागामध्ये एक महिला विशेष ङ्गसखी मतदान केंद्र (पिंक बूथ) तसेच पर्यावरणपूरक आदर्श मतदान केंद्र (ग्रीन बूथ) उभारण्यात येत आहे. यामध्ये पिंक मतदान केंद्र कारमेल कॉन्वेट स्कूल (कळंबोली), ग्रीन मतदान केंद्र सेंट जोसेफ स्कूल(नवीन पनवेल), बाल भारती पब्लिक स्कूल येथे आदर्श मतदान केंद्र (खारघर) उभारण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निवडणुकीच्या कामकाजासाठी 69 क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून ते आपल्या कार्यक्षेत्रातील मतदान केंद्रांवरील कामकाजावर लक्ष ठेवणार आहेत. मतदान यंत्रांसाठी प्रशिक्षित मास्टर ट्रेनरही कार्यरत असणार आहेत. पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी सज्ज ठेवण्यात आले आहेत. मतदान साहित्य वितरण व संकलनासाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग नेमण्यात आला असून मतमोजणीसाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची आठही विभागांमध्ये नेमणूक करून त्यांचे प्रशिक्षणही पूर्ण करण्यात आले आहे.संपुर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक वाहन व्यवस्थेचे सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे. सहा ठिकाणी दिनांक 16 जानेवारी रोजी 10 वाजल्यापासून सहा मतमोजणी केंद्रावरती मतमोजणी होणार आहे.

मतमोजणी करिता संबंधित निवडणूक निर्णय कार्यालयानिहाय मतमोजणी केंद्र स्थापना करण्यात आलेली आहेत.यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी क्र. 1 कळंबोली नवीन वॉर्ड कार्यालय, विजयदुर्ग, निवडणूक निर्णय अधिकारी क्र. 2 खारघर नवीन वॉर्ड कार्यालय, सिंधुदुर्ग, खारघर, निवडणूक निर्णय अधिकारी क्र. 3 कळंबोली प्रभाग समिती ब कार्यालय, पनवेल महानगरपालिका कळंबोली, निवडणूक निर्णय अधिकारी क्र. 4 कामोठे नवीन वॉर्ड कार्यालय, सुवर्णदुर्ग, कामोठे, निवडणूक निर्णय अधिकारी क्र. 5 कळसेकर टेक्निकल कॅम्पस, न्यू पनवेल, निवडणूक निर्णय अधिकारी क्र. 6 इंदुबाई ए. वाजेकर इंग्लिश मीडियम स्कूल, पनवेल या मतमोजणी केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial news
Previous Post

निवडणूक कामाच्या ताणामुळे शिक्षिका त्रस्त

Next Post

कर्जतमध्ये शिंदे गटाने भाजपला फसवले

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पेट्रोल बॉम्बस्फोटातील आरोपीला अटक
क्राईम

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा तरुण अटकेत

February 10, 2026
बदलांमुळे फ्लेमिंगोंची शहराकडे पाठ
पनवेल

बदलांमुळे फ्लेमिंगोंची शहराकडे पाठ

February 9, 2026
सेंट्रल रेल्वेकडून होळी स्पेशल रेल्वे गाड्या
पनवेल

सेंट्रल रेल्वेकडून होळी स्पेशल रेल्वे गाड्या

February 9, 2026
पनवेल

अल्पवयीन मुलीला फुस लावून नेले पळवून

February 9, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

जावयानेच केली सासूला मारहाण

February 9, 2026
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
पनवेल

खारघर वसाहतीत बोअरवेलचा उतारा

February 8, 2026
Next Post

कर्जतमध्ये शिंदे गटाने भाजपला फसवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?