• Login
Thursday, February 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मतदान करा, सवलत मिळवा; हॉटेल असोसिएशनचा पुढाकार

Santosh Raul by Santosh Raul
April 25, 2024
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
आधी लोकसभा निवडणुकीचे पडघम
0
SHARES
88
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी अनोखा उपक्रम

| अलिबाग | प्रमोद जाधव ।

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी अलिबागमधील काही हॉटेल व्यवसायिकांनी एक आगळा वेगळा उपक्रम घेतला आहे.मतदान करा आणि तीन दिवस दहा टक्के सवलतीच्या दरात भोजन करा असा उपक्रम हाती घेतला आहे.

रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. येत्या 7 मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी गावागावात जनजागृती करण्याच्या सुचना जिल्ह्यातील विविध विभागाला दिल्या. त्यानुसार जिल्ह्यातील तलाठ्यांपासून उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्वच यंत्रणा कामाला लागली. महसूल, पोलीस आरोग्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, शिक्षण विभाग अशा अनेक यंत्रणांमार्फत ग्रामीण व शहरी भागात जाऊन मतदानाचे महत्व पटवून देण्याचे काम सुरु केले. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामध्ये अलिबागमधील हॉटेल व्यवसायिकांनीदेखील पुढाकार घेतल्याचे समोर आले आहे.

अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील व नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील हॉटेल व्यवसायिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले. मतदानाचा टक्का वाढण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत काही हॉटेल व्यवसायिकांनी मतदान करणाऱ्यांना सवलतीच्या दरात भोजन देण्याचा निर्णय घेतला. येत्या 7 मे रोजी मतदान असणार आहे. त्यामुळे सात ते नऊ मे या कालावधीत तीन दिवस मतदान करणाऱ्यांना दहा टक्के सवलतीच्या दरात भोजन दिले जाणार असल्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळणार असल्याचा विश्वास हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केला.

Related

Tags: alibagalibag newselectionelection newselection updatehotelsindiaindia newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

पराभवाच्या भीतीमुळे मोदी थरथरताहेत- राहुल गांधी

Next Post

एसटी कर्मचार्‍यांसह कुटुंबियांचा मतदानावर बहिष्कार

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
sliderhome

जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

February 18, 2026
जिल्ह्यात शिवजयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन
sliderhome

जिल्ह्यात शिवजयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

February 18, 2026
sliderhome

उद्या अलिबागमध्ये मावळा प्रतिष्ठान तर्फे शिवजन्मोत्सव सोहळा

February 18, 2026
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन
मुरुड

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन

February 18, 2026
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फेडेक्स हबचे भूमिपूजन
sliderhome

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फेडेक्स हबचे भूमिपूजन

February 18, 2026
क्रांतीज्योतीचे नागोठण्यात उत्साहात स्वागत
रायगड

क्रांतीज्योतीचे नागोठण्यात उत्साहात स्वागत

February 18, 2026
Next Post
एसटी कर्मचार्‍यांसह कुटुंबियांचा मतदानावर बहिष्कार

एसटी कर्मचार्‍यांसह कुटुंबियांचा मतदानावर बहिष्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?