। तळा प्रतिनिधी ।
तळा शहरातील 7 शाळांमध्ये मतदान केंद्रात मतदानाला सुरुवात झाली आहे. एक शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडणूक आल्यामुळे 12 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. तळा नगरपंचायतीच्या एकूण मतदारांची संख्या 5929 असून यामध्ये 3010 पुरुष व 2919 महिला मतदारांचा समावेश आहे.
Election update : तळा नगरपंचायत निवडणूकिसाठी शांततेत मतदान

- Categories: sliderhome, तळा, राजकीय, रायगड
- Tags: electionkrushival mobile appkrushival newspaperNagarpanchayat electiononline marathi newsraigadtala news
Related Content
मुंबई-गोवा महामार्ग खर्चाने फुगला!
by
Krushival
September 18, 2026
विनाउद्योग जमिनी आता शासनजमा!
by
Antara Parange
September 18, 2026
सात तालुक्यांना डेंग्यूचा धोका
by
Antara Parange
September 18, 2026
कामोठेच्या सांडपाणी केंद्रासाठी 35 कोटींची निविदा
by
Antara Parange
September 18, 2026
महिलांना मिळणार 'शेतकरी' म्हणून अधिकृत ओळख
by
Antara Parange
September 18, 2026
बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर!
by
Antara Parange
September 18, 2026