• Login
Wednesday, April 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नागपूर

सरकारचा निषेध करत सभात्याग

Krushival by Krushival
December 18, 2024
in नागपूर, राजकीय
0 0
0
0
SHARES
16
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

चर्चेला परवानगी न दिल्याने विरोधक आक्रमक

। नागपूर । प्रतिनिधी ।

परभणीत संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर या घटनेचा निषेध करणार्‍या आंबेडकरी अनुयायांवर पोलिसांकडून झालेला अमानुष लाठी हल्ला आणि बीड जिह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या या मुद्द्यावर विरोधक प्रचंड आक्रमक झाले होते. या विषयावर चर्चेला परवानगी न दिल्याने विरोधकांनी सभात्याग केला आहे. तर, दुसरीकडे भाजपच्या आ. नमिता मुंदडा यांनीही या मुद्द्यावरून सरकारवर हल्ला चढवला आहे.

विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्यावतीने काँग्रेसच्या नितीन राऊत यांनी स्थगन प्रस्तावाच्या सूचनेद्वारे परभणीतील घटनेचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या घटनेवर राज्य सरकारला उत्तर द्यायचे आहे. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनाही चर्चेत सहभागी व्हायचे आहे. त्यामुळे उद्या या विषयावर चर्चा होईल, असे जाहीर केले.

काँग्रेसच्या नाना पटोले यांनी परभणीत पोलिसांच्या लाठीहल्ल्यात सोमनाथ सूर्यवंशी या कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्यानंतर आंबेडकरी चळवळीत उमटलेल्या प्रतिक्रियेची माहिती दिली. परभणीत संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करायला उशीर केला. त्यामुळे प्रकरण पेटत राहिले. परभणीतील पोलीस कोम्बिंग ऑपरेशन हे शासन निर्मित होते काय? परभणीची घटना पेटवत का ठेवली? असे सवाल करत पटोले यांनी यासंदर्भात नोटीस दिल्याचे अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यानंतर नितीन राऊत यांनी अध्यक्षांकडे चर्चा का घेतली नाही, अशी विचारणा केली. परभणीच्या घटनेचा निषेध म्हणून नांदेड, पुणे, मुंबईत बंद पुकारण्यात आला होता. दलित चळवळीतील कार्यकर्ते विजय वाकोडे यांना परभणीच्या घटनेत आरोपी करण्यात आले होते. त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती देत या मागे कोण आहे, असा सवाल ही त्यांनी केला आहे. मात्र, त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी पुढील कामकाज पुकारल्याने विरोधी पक्षाने सरकारचा निषेध करत सभात्याग केली आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernagpur newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

महायुतीतील नाराजी मिटता मिटेना

Next Post

हल्ले थांबवण्यासाठी उपाययोजना करा- भास्कर जाधव

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

काँग्रेसची बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार

April 9, 2026
आमदारांचे श्रेय राणेंनी फेटाळले
sliderhome

आमदारांचे श्रेय राणेंनी फेटाळले

April 8, 2026
नागपूर

एमपीएससी राज्यसेवेचा निकाल जाहीर

April 8, 2026
सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल
sliderhome

सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका

April 8, 2026
सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल
sliderhome

सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल

April 6, 2026
शरद पवार तिसऱ्यांदा राज्यसभेत
sliderhome

शरद पवार तिसऱ्यांदा राज्यसभेत

April 6, 2026
Next Post
हल्ले थांबवण्यासाठी उपाययोजना करा- भास्कर जाधव

हल्ले थांबवण्यासाठी उपाययोजना करा- भास्कर जाधव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?