• Login
Wednesday, February 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

लबदी गार्डन्सची पाणीचोरी; दहिवली ग्रामपंचायतीला दहा लाखांचा दंड

Sayali Patil by Sayali Patil
April 23, 2022
in कर्जत, क्राईम
0 0
0
5 लाख हवेत, तेही विना गॅरंटी? नेमकी काय आहे योजना…जाणून घ्या!
0
SHARES
893
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ग्रामसेवक, सरपंच, सदस्यांकडून दंडवसुली करावी
जिल्हाधिकार्‍यांकडे केशव तरे यांची मागणी

| नेरळ | वार्ताहर |

पाटबंधारे उपविभाग कर्जत यांच्यामार्फत लबदी गार्डन्स या खासगी गृहप्रकल्पाने उल्हास नदीतून अनधिकृतरित्या पाणीउपसा केल्याप्रकरणी दहिवली ग्रुप ग्रामपंचायतर्फे वरेडी यांना 10 लाख 48 हजार 596 रूपये दंड आकारला आहे, त्याची भरपाई महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 178 नुसार ग्रामपंचायत ग्रामसेवक, सरपंच आणि सर्व सदस्य यांच्याकडून वसूल करण्याची जिल्हाधिकारी प्रशासनाकडे ग्रामस्थ केशव तरे यांनी मागणी केली आहे.

सार्वजनिक पाटबंधारे उपविभाग, कर्जत यांना वेळोवेळी लबदी गार्डन्स या खासगी गृहप्रकल्पाद्वारे उल्हास नदीतून केलेल्या अनधिकृत पाणीउपसाबाबत तक्रार कळविण्यात आली होते. तसेच, याप्रकरणी माहिती अधिकारात या व्यावसायिकाने स्वतःच्या गृहप्रकल्पास पाणीउपसा करण्यासाठी कोणत्याही परवानग्या घेतल्या नसल्याचेही स्पष्ट झाले होते. विविध स्तरावर याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही कुठलीच कारवाई याबाबत न झाल्याने गेल्या 1 डिसेंबर 2021 रोजी उपोषणाचा दणका देताच संबंधित विभागाकडून प्रथमदर्शनी 41 लाख दंड आकारल्याची माहिती उपोषण स्थगितीदरम्यान दिली होती. पुढे, ही दंडवसुली झाली की नाही, याबाबत पाठपुरावा केला असता पाटबंधारे विभागाकडून जी माहिती मिळाली ती खरेच अंचबित करणारी आणि न पटणारी होती. चूक केलेल्या लबदी गार्डन्सला फक्त दोन हजारांच्या आसपास दंड आणि दहिवली ग्रुप ग्रामपंचायत तर्फे वरेडी यांना तब्बल दहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे शहाण्णव रूपये दंड आकारल्याचे समोर आले आहे.

तसेच पाटबंधारे विभागाने जी दंडात्मक कारवाई लबदी गार्डन्सवर केलेली आहे ती खरोखरच हास्यास्पद असून यामध्ये नक्कीच मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तक्रारदार केशव तरे यांनी केला आहे. याच विभागाकडून वारंवार नोटीस पाठवून लबदी गार्डन्सला पाणीउपसाबाबत घेतलेल्या परवानग्यांची विचारणा करण्यात आली होती. गेली दोन वर्षे हे असेच सुरू असताना अचानक लबदी गार्डन्सने 2022 मध्ये पत्राव्दारे दिलेल्या माहितीत सदर प्रकल्पास बोअरवेलव्दारे पाणीउपसा केल्याची बाब ग्राह्य धरण्यात आली, ज्याचा कुठेही उल्लेख नव्हता. नदीकिनारी पाणीउपसा करण्यासाठी पंप स्टेशन आणि 25 एची ची मोटर लावल्याचे नायब तहसीलदार यांच्या पाहणीतही सिद्ध झाले असताना, आज अचानक या बाबी कुठून उपलब्ध झाल्या हेच कळत नाही. शिवाय, जर 2019 ला जिल्हाधिकारी यांना ग्रामपंचायत यांनी लबदी गार्डन्सला पाणी पुरविण्यास सक्षम असल्याचे पत्र दिले, मात्र योजना 2021 एप्रिल रोजी बक्षिस स्वरूपात घेतली आणि तोपर्यंत कोणत्याही स्वरूपात पाणी पुरवठा केला नसल्याने करवसुली केली नसल्याचे माहिती अधिकारात उत्तर दिले असताना, याप्रकरणी ग्रामपंचायत आणि पाटबंधारे विभाग दोघेही लबदी गार्डन्सला वाचविण्याचा प्रयत्न करत असून, याचा भुर्दंड विनाकारण स्थानिकांनी का भरावा, हा प्रश्‍न आहे आणि म्हणून 178 नुसार हा दंडाची रक्कम समस्त ग्रामपंचायत ग्रामसेवक, सरपंच आण सदस्य यांच्याकडून वसूल करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

उपोषणाचा इशारा
याप्रकरणी वेळोवेळी मागणी करूनही दुर्लक्ष का करत आहेत तसेच, सद्यःस्थितीत उल्हास नदीतून अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध नसताना अशाप्रकारे चोरीचे प्रकार वाढत असल्याने येणार्‍या काळात पाणीटंचाई भासून येथील स्थानिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. तसचे, या पाणीचोरीचा भुर्दंड स्थानिकांच्या माथी आला तर त्याविरोधात ग्रामपंचायत आणि पाटबंधारे विभागाविरोधात उपोषणही करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते केशव तरे यांनी दिला आहे.

Related

Tags: karjatkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsrobberywater robbery
Previous Post

वीज बिलासोबत वाढीव रकमेच्या मागणीची माहिती द्या; शिवसेनेची मागणी

Next Post

स्क्रॅच करा आणि जिंका! फक्त 2,599 रुपयांत स्मार्टफोन

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

सरकारी कार्यालयाला भाड्याच्या जागेचा आधार
कर्जत

सरकारी कार्यालयाला भाड्याच्या जागेचा आधार

February 17, 2026
हेदवली सावळे रस्त्याची दुरवस्था
कर्जत

हेदवली सावळे रस्त्याची दुरवस्था

February 17, 2026
कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोय
कर्जत

कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोय

February 17, 2026
लग्नाचे खोटे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार
क्राईम

लग्नाचे खोटे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार

February 17, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

जुन्या भांडणाच्या रागातून पिता पुत्रावर जीवघेणा हल्ला

February 17, 2026
बनावट नोटा प्रकरणी एकाला अटक
sliderhome

बनावट नोटा प्रकरणी एकाला अटक

February 17, 2026
Next Post
स्क्रॅच करा आणि जिंका! फक्त 2,599 रुपयांत स्मार्टफोन

स्क्रॅच करा आणि जिंका! फक्त 2,599 रुपयांत स्मार्टफोन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?