एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीमध्ये दाखल ‘ते’ ३३ आमदार कोण?

। मुंबई । वृतसंस्था ।
महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाच्या धर्तीवर काल (दि.२१) शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करून ४० आमदारांना घेऊन सुरतला गेले होते.
आता रातोरात या आमदारांनी आपला मुक्काम थेट गुवाहाटीला हलवला आहे.

यापैकी ३३ आमदार हे शिवसेनेचे आहेत तर सात अपक्ष आमदार आहेत. हे आमदार कोण आहेत याची सविस्तर माहिती समोर आली आहे.

शिवसेनेचे ३३ बंडखोर आमदार पुढीलप्रमाणे
१. महेंद्र दळवी (अलिबाग)
२. महेंद्र थोरवे (कर्जत)
३. यामिनी जाधव (भायखळा)
४. संजय शिरसाट (औरंगाबाद पश्चिम)
५. भरत गोगावले (महाड)
६. प्रताप सरनाईक (ओवळा-माजीवाडा)
७. अनिल बाबर (खानापूर)
८. महेश शिंदे (कोरेगाव)
९. शहाजी पाटील (सांगोळा)
१०. शहाजी पाटील (सांगोळा)
११. संदिपान भुमरे (पैठण)
१२. शंभूराज देसाई (पाटण)
१३. बालाजी कल्याणकर (नांदेड उत्तर)
१४. ज्ञानराजे चौघुले (उमरगा)
१५. रमेश बोरणारे (विजापूर)
१६. तानाजी सावंत (परांडा)
१७. नितीन देशमुख (अकोला)
१८. प्रकाश सुर्वे (मागाठणे)
१९. किशोर पाटील (जळगाव)
२०. सुहास कांदे (नांदगाव)
२१. एकनाथ शिंदे (कोपरी पाचपाखाडी)
२२. प्रदीप जयस्वाल (औरंगाबाद मध्य)
२३. संजय रायुलकर (मेहकर)
२४. संजय गायकवाड (बुलढाणा)
२५. विश्वनाथ भोईर (कल्याण पश्चिम)
२६. राजकुमार पटेल (मेळघाट)
२७. शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण)
२८. श्रीनिवास वनगा (पालघर)
२९. प्रकाश अबिटकर (राधानगरी)
३०. चिमणराव पाटील (एरंडोल)
३१. नरेंद्र बोंडेकर (भंडारदरा)
३२. लता सोनावणे (चोपडा)
३३. बालाजी किनीकर (अंबरनाथ)

Exit mobile version