• Login
Wednesday, February 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

नेरळ- कळंब राज्यमार्ग रस्त्याचे रुंदीकरण

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 18, 2026
in कर्जत, रायगड
0 0
0
नेरळ- कळंब राज्यमार्ग रस्त्याचे रुंदीकरण
0
SHARES
6
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेतकऱ्यांना मोबदला देण्याची मागणी

| नेरळ | प्रतिनिधी |

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ यांच्याकडून कर्जत तालुक्यातील नेरळ- कळंब राज्यमार्ग त्याचे काँक्रीटीकरण आणि रुंदीकरण केले जात आहे. मात्र, त्यासाठी रस्त्याच्या बाजूची जमीन कोणतीही परवानगी न घेता वापरली जात असून, शेतकऱ्यांनी त्यास विरोध केला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना शासनाने जमिनीच्या वापराबद्दल मोबदला द्यावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ यांच्याकडून कर्जत तालुक्यातील नेरळ- कळंब राज्यमार्ग रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे. हा रस्ता ज्यावेळी प्रथम अस्तित्वातील रस्त्यापेक्षा जास्त लागणाऱ्या जागेचे मोबदला देण्यात आला नव्हता. त्याचवेळी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून भुसंपादन देखील केलेले नाही. सदर रस्ता कोणत्या सर्व्हे नंबर मधून रस्ता जात आहे, त्यातून किती जागा रस्त्यासाठी लागणार आहे, याची माहिती संबंधित जागा मालकास देणे आवश्यक आहे. संबंधित विभागाकडून तशी कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही. नेरळ- कळंब रस्त्याची जमीन ही शेतकऱ्यांच्या मालकीची असताना देखील मोबदला देण्याबाबत कार्यवाही होत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने आधी संबंधित जमिनीचे भुसंपादन करावे आणि नंतरच रस्त्याचे काम हाती घ्यावे. रस्त्याचे जे काम सुरु आहे. त्यातही जनहितापेक्षा ठेकेदाराची तिजोरी कशी भरली जाईल असे अंदाजपत्रक तयार केले आहे, असा आरोप काही तज्ञ व्यक्त करीत आहेत. संरक्षक भिंतीची कामे प्रास्तावित केली आहेत त्याची आवश्यकता होती काय? याचा विचार न करता शेतकऱ्यांच्या जमिनीवर बुलडोझर फिरवला जात आहे. त्यामुळे जमिनी रीतसर भुसंपादन न करता सुरू असलेली कामे तातडीने बंद करावीत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान थांबवावे अन्यथा रस्त्याचे काम होऊ देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान शेतकरी संतप्त होत असून, संबंधित विभागाने रस्त्याचे काम त्वरित बंद करावेत अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

बाजार भावाप्रमाणे भरपाईची मागणी
सरकार समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग आणि रेल्वे मार्गासाठी जमिनी ताब्यात घेताना जमीन मालकांना बाजार भावाच्या पाच पट मोबदला देते आहे. मात्र, कर्जत तालुक्यातील या रस्त्यासाठी किमान जागा संपादन करून बाजार भावाप्रमाणे होणारी रक्कम जागेची किंमत म्हणून आर्थिक भरपाई देण्याबाबत गंभीर नाही.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsneral-kalamb roadnewsnews indiaonline marathi newsraigadroad worksocial media newssocial news
Previous Post

भरधाव डंपर झाडाला धडकून क्लिनरचा मृत्यू ; दोघेजण जखमी

Next Post

सापे-वामने रेल्वे स्थानक समस्यांचे केंद्रबिंदू

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

जिल्ह्यात शिवजयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन
sliderhome

जिल्ह्यात शिवजयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

February 18, 2026
sliderhome

उद्या अलिबागमध्ये मावळा प्रतिष्ठान तर्फे शिवजन्मोत्सव सोहळा

February 18, 2026
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन
मुरुड

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन

February 18, 2026
क्रांतीज्योतीचे नागोठण्यात उत्साहात स्वागत
रायगड

क्रांतीज्योतीचे नागोठण्यात उत्साहात स्वागत

February 18, 2026
बहुचर्चित ई-स्पीड बोट निराशेच्या गर्तेत
sliderhome

बहुचर्चित ई-स्पीड बोट निराशेच्या गर्तेत

February 18, 2026
परिवहन सेवा ठप्प होऊन वाहतूक कोंडी
पनवेल

परिवहन सेवा ठप्प होऊन वाहतूक कोंडी

February 18, 2026
Next Post
सापे-वामने रेल्वे स्थानक समस्यांचे केंद्रबिंदू

सापे-वामने रेल्वे स्थानक समस्यांचे केंद्रबिंदू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?