• Login
Sunday, April 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

वणव्यामुळे रायगडाचा जीव गुदमरतोय

Antara Parange by Antara Parange
March 14, 2026
in sliderhome, महाड, रायगड
0 0
0
वणव्यामुळे रायगडाचा जीव गुदमरतोय
0
SHARES
13
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

धनगर बांधवांच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात

| महाड | प्रतिनिधी |

स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या दक्षिण भागात काही दिवसांपूर्वी भीषण वणवा लागल्याची घटना समोर आली आहे. डोंगर उतारावर धगधगणाऱ्या आगीचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींमध्ये तीव्र भावना व्यक्त होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली हद्दीतील दरीत लागलेला वणवा पुढे रायगडाच्या दक्षिणेकडील डोंगर उतारावर पसरला. ही आग पुढे भवानी टोक आणि काळा हौद परिसरापर्यंत पोहोचल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रात्रीच्या अंधारात डोंगर उतारावर धगधगणारी आग दूरवरूनही दिसत होती. या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर इतिहासातील पोटल्याच्या डोंगरावरून रायगडावर तोफांचा मारा झाल्याच्या घटनेची आठवण अनेक शिवप्रेमींनी व्यक्त केली. त्यामुळे या वणव्याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली.

दरम्यान, किल्ल्यावर वास्तव्यास असलेले धनगर बांधव आणि पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने वणवा विझवण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे अखेर आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने या आगीत किल्ल्यावर असलेल्या ऐतिहासिक वास्तूंना कोणतीही हानी झाली नसल्याची माहिती मिळाली असून, मोठा अनर्थ टळला आहे. मात्र, या घटनेमुळे रायगड परिसरातील वनसंवर्धन आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmahadmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial newswild fire
Previous Post

मूलभूत प्रश्नांसाठी पल्लवी भोईर आक्रमक

Next Post

क्षुल्लक कारणावरुन चॉपरने मारहाण

Antara Parange

Antara Parange

Related Posts

कर्जत

स्मार्ट मीटर बसविण्यासाठी दादागिरी

April 4, 2026
जिल्हा परिषदेची कुत्र्यांचे निर्बीजीकरण मोहीम बारगळली
sliderhome

जिल्हा परिषदेची कुत्र्यांचे निर्बीजीकरण मोहीम बारगळली

April 4, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सेवानिवृत्त पोलीस आंदोलनाच्या पवित्र्यात

April 4, 2026
रामराज प्रीमिअर लीग स्पर्धेचा उत्साह
अलिबाग

रामराज प्रीमिअर लीग स्पर्धेचा उत्साह

April 4, 2026
वन विभागाकडून आधुनिक सापळा हस्तांतरण
खालापूर

वन विभागाकडून आधुनिक सापळा हस्तांतरण

April 4, 2026
पनवेल आगारात प्रवाशांची गैरसोय
पनवेल

पनवेल आगारात प्रवाशांची गैरसोय

April 4, 2026
Next Post
दुहेरी हत्याकांड प्रकरण

क्षुल्लक कारणावरुन चॉपरने मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?