जनतेला दर्जेदार सुविधा देणार- आ. श्यामसुंदर शिंदे

| लोहा | प्रतिनिधी |

आरोग्य, सिंचन, रस्ते आणि महावितरणच्या दर्जेदार सुविधा जनतेला मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन शेकापचे आ. श्यामसुंदर शिंदे यांनी केले. हातनी, ता. लोहा येथे महावितरण कंपनीच्या 33 केव्ही उपकेंद्र कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते.

कार्यक्रमासाठी शेकाप महिला प्रदेशाध्यक्षा आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्यासह अध्यक्ष नामदेवराव कदम, लोहा खरेदी विक्री संघ सभापती स्वप्नील पाटील उमरेकर, लोहा खरेदी विक्री संघ उपसभापती श्याम अण्णा पवार, कार्यकारी अभियंता नांदेड आर.पी. चव्हाण, उपकार्यकारी अभियंता सचिन दवंडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य बालाजीराव वैजाळे, भास्करराव पाटील जोमेगावकर, शेकाप जिल्हाध्यक्ष बालाजीराव इसादकर, अभियंता गुरुप्रसाद देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी माजी सरपंच राजू पाटील कापसीकर, माजी सरपंच गोविंदराव पाटील चिंचोलीकर, संजय पाटील ढेपे, सुगाव सरपंच विजय पाटील जाधव, ओमराजे शिंदे, रणजीत पाटील हंबर्डे, बालाजी पाटील जाधव करमाळकर, आदिनाथ पाटील शिंदे सरपंच जोमेगाव, गणेश पाटील, हंबर्डे चेअरमन हातनी, नामदेव पाटील कदम हातनी, पाटील कदम हातनी, सुरेश पाटील ढगे, चेअरमन प्रदीप पाटील, पंडित पाटील मेथे, वाका सरपंच गोपीराज हंबर्डे, पिंपळदरी सरपंच संतोष पाटील जाधव, मधुकर पाटील भागानगरे, बालाजी पाटील जाधव, सरपंच भगवान घोडके, डोनवाडा उपसरपंच हनुमंत पाटील जाधव, माजी सरपंच सुनील भदरगे, सुगावचे गणेश पाटील जाधव, रामदास पाटील जाधव, कापशी बुद्रुक सरपंच शिवाजी रामराव पाटील मारताळेकर, परमेश्‍वर पाटील शिंदे, डोलारा सरपंच पंजाबराव पाटील माळेगावे, सरपंच माजी सरपंच माधवराव पाटील शिंदे, माधवराव पाटील कदम, उपसरपंच संभाजी वने, चेअरमन गणेश पाटील हंबर्डे, दिगंबर कदम, व्यंकटी आढाव, अंकुश पाटील ढाकनीकर, कचरू बंडेवाड, प्रशांत मोरे, रामेश्‍वर नरनाळे, रामेश्‍वर लोहकरे, सचिन लोहकरे यांच्यासह कार्यकर्ते, गावकरी व महावितरण विभागाचे उपस्थित होते.

Exit mobile version