• Login
Monday, March 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

महिलेच्या हाती व्यवसायाची दोरी

Krushival by Krushival
March 9, 2024
in रायगड, सुधागड- पाली
0 0
0
महिलेच्या हाती व्यवसायाची दोरी
0
SHARES
219
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आगरी लस्सीचा ब्रँड केला विकसित

| बेणसे | वार्ताहर |

रायगड जिल्हा येथील आगरी कोळी समाजाच्या वेगवेगळ्या लज्जतदार खाद्य पदार्थांसाठीही ओळखला जातो. मात्र, येथे आगरी लस्सी हा नवा ब्रँड तयार झाला आहे. विशेष म्हणजे एक महिला हा ब्रँड चालवत आहेत. हंगामात निव्वळ लस्सीतून दिवसाला पाच हजार उत्पन्न मिळते. असंख्य लोक येथे येऊन आगरी लस्सीचा आस्वाद घेऊन तृप्त होतात. याशिवाय आगरी मसाला ताक, गाईचे व म्हशीचे आगरी सात्विक तूप आणि आगरी खरवस हे देखील प्रसिद्ध आहे.

मुंबई गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील आमटेम हे गाव आहे आणि या गावातच आगरी लस्सी ब्रँडचा जन्म झाला. आगरी लस्सीचे छोटे दुकान येथे आहे व बाजूला म्हात्रे डेअरी आहे. महामार्गावरून येणारे अनेक जण येथे आगरी लस्सीचा फलक पाहून आवर्जून थांबतात. या ब्रँडच्या निर्मात्या अनिता म्हात्रे या येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला स्मित हास्य आणि नम्रपणे आपल्या स्वतःच्या हाताने बनवलेली लस्सी मातीच्या कुल्हड मध्ये देतात. सोबतीला त्यांचा मुलगा देखील असतो. अनिता म्हात्रे यांनी आगरी लस्सीचा प्रवास कसा सुरू झाला ते सांगितले, अनिता यांचे पती शेती करतात तर मोठा मुलगा मितेश याचे ज्वेलरीचे दुकान आहे. तर एक मुलगा कल्पेश हा म्हात्रे डेअरी चालवतो. दोन मुलींची लग्न झाली आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांनी म्हात्रे डेअरी नावाने डेअरीचा व्यवसाय सुरू केला. त्याच वेळी येथे काही स्पेशल करण्याचा विचार केला व लस्सी बनवण्याचे ठरले. नुसते लस्सी विकण्यापेक्षा तिला स्थानिक टच आणि नाव देण्यात यावे असा विचार केला. मग अनिता यांचा मुलगा मितेश याने आगरी लस्सी हे नाव दिले. लस्सीची चव, ग्राहकांचे आदरातिथ्य व स्वच्छता यामुळे आगरी लस्सी ब्रँड प्रसिद्ध झाला. नाव वाचूनच लोक लस्सी टेस्ट करण्यासाठी येतात व तृप्त होतात.

घरगाडा चालतो
गर्मी हंगाम व गणपती सण व ऑक्टोंबर हिटमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होते. दिवसाला पाच हजार पर्यंत कमाई होते. साधारण 15 ते 20 किलो लस्सी संपते. तर इतर दिवशी हजार ते बाराशे रुपये उत्पन्न मिळते. यातून अनिता याचे घर चालते.
काय आहे लस्सीत?
या लस्सीचे वेगळेपण काय असे विचारल्यावर अनिता म्हात्रे सांगतात की या लस्सीत आम्ही बाहेरचे कोणतेच पदार्थ मिळवत नाही. फक्त साखर व वेलची घेतली जाते. मागणी नुसार ड्रायफ्रुड टाकले जातात. लस्सी साठी लागणारी दही तसेच मलाई अनिता स्वतः बनवतात आणि लस्सी देखील स्वतःच्या हाताने तयार करतात. दही बनविण्यासाठी गावठी म्हशीचे दूधच वापरले जाते. ही लस्सी घट्ट आणि चविष्ट असते. दही संपल्यावर बाहेरून दही आणले जात नाही. मग दुकान बंद केले जाते. आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी घरी बनवलेल्या दहीद्वारे लस्सी बनवली जाते. उन्हाळ्यात साधारण 20 ते 25 किलो तर इतर हंगामात 15 किलो लस्सी संपते. आगरी मसाला ताक, गाईचे व म्हशीचे आगरी सात्विक तूप आणि आगरी खरवस हे जिन्नस सुद्धा अनिता स्वतः बनवितात. या उत्पादनांना देखील खूप मागणी आहे.
आवर्जून थांबतात
अनिता यांनी सांगितले की आगरी लस्सी पिण्यासाठी रत्नागिरीचे एक आमदार आवर्जून थांबतात. शिवाय मनोरंजन क्षेत्रातील कलाकार व माध्यमातील लोक देखील आवर्जून भेट देऊन लस्सीचा आस्वाद घेतात.

Related

Tags: benaseindiakrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newspali sudhagadraigadsocial media newssocial news
Previous Post

ओल्या काजुगराची स्वस्ताई

Next Post

मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

Krushival

Krushival

Related Posts

जेएनपीएत निर्यात ठप्प
sliderhome

जेएनपीएत निर्यात ठप्प

March 15, 2026
कार मागे घेण्यावरुन हाणामारी
sliderhome

भुयारी मार्गाच्या ठेकेदाराच्या कॅन्टीनमध्ये मारहाण

March 15, 2026
रायगडच्या राजकारणात खळबळ
sliderhome

रायगडच्या राजकारणात खळबळ

March 15, 2026
‌‘दर्याची लेक’ जर्मनीकडे झेपावली!
sliderhome

‌‘दर्याची लेक’ जर्मनीकडे झेपावली!

March 15, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
sliderhome

अल्पवयीन तरुणीशी गैरवर्तन

March 15, 2026
sliderhome

मुलगा-मुलीच्या प्रेमविवाहाचा राग

March 15, 2026
Next Post
ट्रकच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू

मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?