• Login
Monday, February 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राजकीय

राखीव जागेसाठी बौद्ध समाजाच्या महिलांचे उपोषण

Krushival by Krushival
April 22, 2022
in राजकीय, रायगड, सुधागड- पाली
0 0
0
राखीव जागेसाठी बौद्ध समाजाच्या महिलांचे उपोषण
0
SHARES
31
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

न्यायहक्कांसाठी शेवटपर्यंत प्राणपणाने लढणार
। पाली/बेणसे । वार्ताहर ।

अन्याय करणार्‍यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आम्हाला ज्ञात आहे. त्यामुळे आम्ही अन्याय सहन करणार नसून आम्ही आमच्या न्यायहक्कांसाठी शेवटपर्यंत प्राणपणाने लढणार असा इशारा निगडे येथील बौद्ध समाजाच्या महिलांनी दिला आहे. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील निगडे हद्दीतील गट नंबर, सर्वे नंबर 48 येथील जवळपास 3 ते 4 एकर गावठाण बेकायदेशीरपणे हडप करण्याचा डाव आखला आहे. त्यामुळे येथील महिला व ग्रामस्थ आक्रमक झाल्या आहेत. आपल्या मागणीच्या पूर्ततेसाठी संतप्त ग्रामस्थानी पेण प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर लाक्षणिक उपोषण केले व प्रशासनाला धारेवर धरत नकाशावर महारवाडा अशी नोंद असलेली राखीव जागा बौद्ध समाजाला तत्काळ देण्यात यावी अशी जोरदार मागणी केली.
ही जागा बौद्ध समाजाच्या नावावर असल्याचा गावाच्या नकाशात उल्लेख आहे. मात्र, अनेक कुटुंबे उदरनिर्वाहासाठी बाहेरगावी गेली असल्याने या जागेवर अनेकांनी बेकायदेशीरपणे घरे बांधलेली आहेत. याबाबत वारंवार शासनाकडे उपोषण पत्रव्यवहार करण्यात आला आहे. पण शासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तालुकाध्यक्ष देवेंद्र कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली निगडे ग्रामस्थांनी उपोषणास सुरुवात केली आहे. तसेच जागा मिळाली नाही तर उग्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे. दरम्यान निगडे ग्रामसेवक विशाखा पेडवी यांनी आंदोलकांची भेट घेऊन सदर जागेच्या मोजणीकामी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली असून मोजणी नंतर चित्र स्पष्ट होईल, त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspali benseraigadwomen strike
Previous Post

दशपर्णी अर्क ठरतोय शेतकर्‍यांसाठी गुणकारी

Next Post

पावसाळ्यासाठी बेगमीची लगबग

Krushival

Krushival

Related Posts

एकदरा पुलाच्या कामाला सुरुवात
मुरुड

एकदरा पुलाच्या कामाला सुरुवात

February 16, 2026
महाड येथील शिरगाव चेकपोस्टजवळ गोमांस जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
sliderhome

महाड येथील शिरगाव चेकपोस्टजवळ गोमांस जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 16, 2026
sliderhome

watch Video : अलिबाग-रोहा मार्ग फुल्ल; विद्यार्थ्यांची केंद्रावर पोहचण्याची ‘परीक्षा

February 16, 2026
sliderhome

पळसदरी धरणात तरुणीचा मृतदेह आढळला

February 15, 2026
उरण तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का
sliderhome

उरण तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का

February 15, 2026
बोर्डाच्या पेपरची ऑनलाइन तपासणी
sliderhome

बोर्डाच्या पेपरची ऑनलाइन तपासणी

February 15, 2026
Next Post
पावसाळ्यासाठी बेगमीची लगबग

पावसाळ्यासाठी बेगमीची लगबग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?