| पनवेल | वार्ताहर |
रेल्वेच्या धडकेने एका कामगाराचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना पनवेल तालुक्यातील बम्बई पाडा येथे घडली आहे. श्यामलाल यादव (30), रा. बम्बई पाडा याला एका अज्ञात रेल्वेची धडक बसून त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.





