• Login
Saturday, February 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आरडीसीसी बँकेच्या सभागृहात कार्यशाळेचे आयोजन

Antara Parange by Antara Parange
February 28, 2026
in sliderhome, अलिबाग, कार्यक्रम, रायगड
0 0
0
आरडीसीसी बँकेच्या सभागृहात कार्यशाळेचे आयोजन
0
SHARES
5
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींची उपस्थिती; एकदिवसीय उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व रायगड जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा अलिबागमधील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहात उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या कार्यशाळेत जिल्ह्यातील 94 सहकारी पतसंस्थांचे एकूण 247 प्रतिनिधी तसेच जिल्ह्यातील, सर्व तालुक्यांचे सहाय्यक निबंधक आवर्जून उपस्थित राहिले होते.

या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा उपनिबंधिक तनवीर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून रायगड जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघाचे अध्यक्ष ॲड. जे.टी. पाटील, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, रायगड जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघाचे सचिव योगेश मगर, रोह्याच्या सहाय्यक निबंधक रेखा गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेचे प्रास्ताविक रेखा गावडे यांनी केले. त्यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट करताना सहकार विभागाच्या नवीन नियमावली, परिपत्रके व मार्गदर्शक तत्त्वांचे प्रभावी पालन करण्यासाठी अशा प्रशिक्षण उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली.

कार्यशाळेतील पहिल्या सत्रात सहकार विभागाचे नवीनतम परिपत्रके व मार्गदर्शक तत्त्वे या विषयावर पुणे येथील पिपल्स को-ऑप. बँकचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी सदानंद दिक्षित यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. पतसंस्थांनी पारदर्शकता, लेखापरीक्षण शिस्त, सदस्यांशी संवाद आणि कायदेशीर बाबींचे काटेकोर पालन यावर विशेष भर द्यावा, असे त्यांनी सांगितले. दुपारच्या सत्रात प्रभावी वसुलीसाठी पुनर्प्राप्ती व्यवस्थापन व कायदेशीर पावले या विषयावर सदानंद दिक्षित यांनीच सखोल विवेचन केले. वाढती थकबाकी, कर्जवसुलीतील अडचणी, कायदेशीर उपाययोजना, मध्यस्थी व समेट प्रक्रिया याबाबत त्यांनी उदाहरणांसह मार्गदर्शन केले. सत्रानंतर प्रश्नोत्तरांमध्ये प्रतिनिधींनी विविध शंका उपस्थित केल्या, त्यांचे समाधानकारक निरसन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. रायगड जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघाचे सचिव योगेश मगर यांनी आभार व्यक्त केले. भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. संपूर्ण कार्यशाळा अत्यंत नियोजनबद्ध, शिस्तबद्ध व सकारात्मक वातावरणात पार पडली असून सहकार क्षेत्रातील प्रशासकीय व कायदेशीर जाणिवा अधिक दृढ करण्यास या उपक्रमाचा निश्चितच लाभ होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadrdcc banksocial media newssocial news
Previous Post

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट

Next Post

अधिकाऱ्यांचा अट्टाहास प्रवाशांना त्रासदायक

Antara Parange

Antara Parange

Related Posts

अधिकाऱ्यांचा अट्टाहास प्रवाशांना त्रासदायक
sliderhome

अधिकाऱ्यांचा अट्टाहास प्रवाशांना त्रासदायक

February 28, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट

February 28, 2026
खालापूर टोलनाक्यावर गोमांस तस्करीचा पर्दाफाश
sliderhome

खालापूर टोलनाक्यावर गोमांस तस्करीचा पर्दाफाश

February 28, 2026
झाडाला धडकून विमान कोसळले
sliderhome

झाडाला धडकून विमान कोसळले

February 28, 2026
खारफुटीवर बेकायदा भराव
sliderhome

खारफुटीवर बेकायदा भराव

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला विचारतेय कोण?
sliderhome

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला विचारतेय कोण?

February 28, 2026
Next Post
अधिकाऱ्यांचा अट्टाहास प्रवाशांना त्रासदायक

अधिकाऱ्यांचा अट्टाहास प्रवाशांना त्रासदायक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?