यादव ममताबादे यांचे निधन

। उरण । वार्ताहर ।
उरण नगर परिषदेचे कर्मचारी यादव हिराप्पा ममताबादे यांचे कॅन्सरच्या दीर्घ आजाराने राहत्या घरीच निधन झाले आहे. त्यांच्या पश्‍चात एक मुलगा, तीन मुली, दोन नातू, पत्नी असा त्यांचा कुटुंब परिवार आहे. त्यांचे अंतिम संस्कार बोरी स्मशानभूमी येथे पार पाडले.

Exit mobile version