| पनवेल | वार्ताहर |
इन्स्टिट्यूट ऑफ योग आणि आयुर्वेद आणि आरोग्य सेवा समिती, पनवेल यांच्या वतीने गेली 34 वर्षे अव्याहतपणे सुरु असलेल्या योग केंद्राला सदाशिव निंबाळकर ‘योग मित्र’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा, येत्या 14 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8.00 वा. योग भवन, प्लॉट नं. 14, सेक्टर 9 ए, योग विद्या निकेतन चौक, सेक्टर 9, वाशी, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.
निंबाळकरांना योगमित्र पुरस्कार
-
by Krushival

- Categories: आरोग्य, कार्यक्रम, पनवेल, रायगड
- Tags: awardhealth newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspanvelpanvel newsraigadsocial media newssocial news
Related Content
विद्यार्थ्यांची प्रतीक्षा, शिक्षणमंत्र्यांची दांडी!
by
Sanika Mhatre
October 9, 2026
आदिवासींची जमीन हिरावणारे नार्वेकर कोण?
by
Sanika Mhatre
October 9, 2026
दशकानंतर रेती लिलाव सुरू! रायगडमध्ये ई-निविदा प्रक्रिया
by
Sanika Mhatre
October 9, 2026
शिलार धरणाविरोधात साखळी उपोषण
by
Sanika Mhatre
October 9, 2026
ॲस्ट्रॉईड कंपनीत वायुगळतीमुळे सहा कामगार जखमी
by
Sanika Mhatre
October 9, 2026
आगरदांड्यात रेती तस्करीचा पर्दाफाश
by
Sanika Mhatre
October 9, 2026