• Login
Monday, August 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण

महाविकास आघाडी कोरोना संकट हाताळण्यात अपयशी

Varsha Mehata by Varsha Mehata
July 18, 2021
in कोंकण, रत्नागिरी, राजकीय
0 0
0
महाविकास आघाडी कोरोना संकट हाताळण्यात अपयशी
0
SHARES
88
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मनसे नेते वैभव खेडेकर यांचा आरोप
। चिपळूण । प्रतिनिधी ।
महाविकास आघाडी राज्यातील जनतेला पटलेली नाही. हे काहीतरी वेगळं समिकरण असल्याची जनतेची मानसिकता आहे. कोरोना महामारीची स्थिती हाताळ्यात या सरकारला अपयश आले आहे. असा आरोप मनसेचे प्रदेश सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी केला आहे.

View More
पुढील 24 तास रायगडकरांसाठी धोक्याचे?

खेडेकर बुधवारी संघटनात्मक कामासाठी शृंगारतळीला आले होते. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला. कोरोनाच्या काळातील परिस्थिती हाताळताना सरकारला अपयश आले आहे. सरकारमधील कोणतेही मंत्री काम करत नाहीत. राज्यातील प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे याची सरकारला माहिती नाही. वेगवेगळे निर्णय परस्पर घेतले जातात. नंतर बदलले जातात. या कारभारामुळे राज्यातील जनता, व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी, महिला हे सर्व घटक नाराज आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेकांचे प्रश्‍न कृष्णकुंजवर सोडवले आहेत. कोरोना महामारीत मनसैनिकांनी लोकांच्यात जाऊन अनेक कामे केली आहेत. आजही करत आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून राज्यात मनसेमध्ये प्रवेश करणार्‍या तरुणांची संख्या मोठी आहे.
वैभव खेडेकर,मनसे नेते

View More
माथेरानमध्ये लवकरच सुरू होणार साहसी खेळांचा थरार

एखाद्या कार्यकर्त्यांला संधी मिळाली तर त्याचं सोनं कसं करायचं याचे उत्तम उदाहरण म्हणजे भास्कर जाधव आहे. त्यांची राजकीय कारकीर्द संघर्षाची आहे. अशा अनेक संघर्षांना यशस्वीपणे तोंड देत जाधव यांनी यश प्राप्त केले आहे. ते कोकणचा कोहिनूर आहेत. अल्पावधीसाठी विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतरही त्यांनी घेतलेल्या भुमिकेमुळे महाविकास आघाडीच्या सरकारला एका वर्षांसाठी अभय मिळाले आहे. त्याची पोचपावती त्यांना मिळेल. महाविकास आघाडी त्यांच्याकडे निश्‍चितच मोठी जबाबदारी देईल असे मला वाटते.असे त्यांनी सुचित केले.

माजी आमदार संजय कदम यांना देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बळ द्यायला हवे. महाविकास आघाडीच्या सत्तेत त्यांनाही एखादे महामंडळ किंवा तोलामोलाचे पद दिले तर खेड, दापोली, मंडणगड मतदारसंघाबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याला त्याचा फायदा होईल. महामार्गाच्या कामाबाबत आवाज उठवणार पालशेत बाजारपुलाबाबत कोणीही राजकारण करु नये. सार्वजनिक बांधकाम विभागाने डागडुजी करुन हा पुल लवकरात लवकर वहातुकीसाठी खुला करावा. विजापुर महामार्गाच्या कामाबाबत आमच्याकडे अनेक तक्रारी आहेत. आजपर्यंत अनेक निवेदने आम्ही दिली आहेत.पक्ष वाढीसाठी आवश्यक ते बळ देण्याचे काम आम्ही करत आहोत. यावेळी मनसेचे संदीप फडकले,विनोद जानवळकर, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related

Tags: chiplunkokanpoliticsratnagiri
Previous Post

माथेरानमध्ये लवकरच सुरू होणार साहसी खेळांचा थरार

Next Post

‘या’ तालुक्यात कोरोना रुग्ण वाढले

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!
sliderhome

गोगावलेंच्या अडचणीचा भाग कोण?

August 15, 2026
भाजपचं लोका सांगे ब्रह्मज्ञान…
sliderhome

भाजपचं लोका सांगे ब्रह्मज्ञान…

August 14, 2026
‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!
sliderhome

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!

August 12, 2026
शिक्षणहक्कासाठी शेकाप आक्रमक
sliderhome

शिक्षणहक्कासाठी शेकाप आक्रमक

August 12, 2026
Raigad Politics: फैसला सरकारचा, घोषणा गोगावलेंची!
sliderhome

Raigad Politics: फैसला सरकारचा, घोषणा गोगावलेंची!

August 11, 2026
कोटींच्या दानावर डल्ला मारणाऱ्या भाजपचा श्रीरामच अंत करतील!
sliderhome

कोटींच्या दानावर डल्ला मारणाऱ्या भाजपचा श्रीरामच अंत करतील!

August 8, 2026
Next Post
‘या’ तालुक्यात कोरोना रुग्ण वाढले

'या' तालुक्यात कोरोना रुग्ण वाढले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?