• Login
Monday, February 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मुंबई – गोवा महामार्गावर कर्तव्य बजावणारे वाहतूक पोलीस हवलदार

Krushival by Krushival
August 7, 2021
in sliderhome, माणगाव
0 0
0
मुंबई – गोवा महामार्गावर कर्तव्य बजावणारे वाहतूक पोलीस हवलदार
0
SHARES
327
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

विशाल येलवे यांचे माणगावात मोटारसायकल अपघातात दुर्दैवी निधन
| माणगाव | सलीम शेख |
मुंबई – गोवा महामार्गावर ता.माणगाव जि.रायगड याठिकाणी आपले कर्तव्य बजावणारे रायगड अलिबाग वाहतूक शाखेचे कर्तव्य तत्पर पोलीस हवलदार विशाल विजय येलवे(वय-47) रा.माणगाव यांचे मोटार सायकल अपघातात डोक्याला गंभीर स्वरूपाच्या दुखापती होऊन निधन झाले.या अपघाताची खबर जिल्हा वाहतूक शाखा रायगड अलिबागचे माणगाव युनिटमध्ये सेवेत असलेले निलेश अनंत कदम(वय-51) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.हा अपघात शुक्रवार दि.6 ऑगस्ट रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरील माणगाव रेल्वे स्टेशन जवळील एच.पी.पेट्रोल पंपाच्या शेजारी रस्त्यावर घडला. कै.विशाल येलवे यांच्या अपघाती निधनाची माहिती सर्वत्र सर्वत्र माणगाव तालुक्यासह रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत असून येलवे कुटुंबियांवर तसेच त्यांच्या मित्रपरिवारामध्ये शोककळा पसरली आहे.

view more
आंबेत- कोकरे फाट्यावर विचित्र अपघात

या अपघाताबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि,अपघाताची खबर देणारे वाहतूक पोलीस हवालदार निलेश कदम व मयत वाहतूक पोलीस हवालदार कै.विशाल येलवे हे जिल्हा वाहतूक शाखा रायगड – अलिबाग अंतर्गत माणगाव युनिटमध्ये वाहतूक अंमलदार म्हणून नेमणुकीस आहेत.दि.6 ऑगस्ट 2021 रोजी माणगाव हद्दीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा दौरा कार्यक्रम असल्याने त्याकरिता बंदोबस्त कमी सर्व वाहतूक अंमलदार यांनी हजर राहणेबाबत वरिष्ठांनी सांगितले असल्याने यांतील खबर देणार निलेश कदम यांनी मयत कै.विशाल येलवे यांना सांगितल्यावर सदर रोड बंदोबस्ताकरिता यांतील मयत कै.विशाल येलवे यांनी मी आता रूमवर जाऊन पोलीस ड्रेस करून येतो असे यांतील खबर देणारे निलेश कदम यांना सांगून त्यांच्या ताब्यातील सरकारी मोटार सायकल क्र.एम.एच.06/ए.ए./0251 या गाडीने मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 ने जात असताना अपघताच्या ठिकाणी आल्यावर सदर मोटार सायकलवरून पडून अपघात होऊन या अपघातात त्यांच्या डोक्यास लहान, मोठ्या गंभीर स्वरूपाच्या दुखापती होऊन त्यामध्ये पोलीस हवालदार विशाल येलवे यांचे दुर्दैवी निधन झाले.या अपघाताची माहिती समजताच माणगाव उपजिल्हा रुग्णालयाकडे पोलीस अधिकारी,कर्मचारी यांच्याबरोबरच कै.विशाल येवले यांच्या नातेवाईकांनी व मित्रांनी धाव घेऊन विशाल येलवे यांच्या निधनाने दुःख व्यक्त केले.या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात मोटार फेटल अपघात रजि.नं.37/2021 प्रमाणे दाखल करण्यात आली आहे.सदर अपघाताचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अश्‍वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कावळे हे करीत आहेत.दरम्यान कै.विशाल येलवे हे नाव माणगावसह रायगड जिल्ह्यात सर्वांना परिचित आहे.सतत हसतमुख असणारे हे व्यक्तिमत्व आपल्या सेवेशी नेहमीच तप्तर रहात होते.माणगाव युनिटमध्ये वाहतूक पोलीस म्हणून काम करताना मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे सुरु ठेवण्यासाठी ते आपल्या सहकार्‍यांसमवेत अथक परिश्रम घेऊन काम करीत असत.जनमाणसात आपली विशेष अशी ओळख निर्माण केली होती.सर्वांशी त्यांचे ऋणानुबंधाचे असे चांगले सलोख्याचे संबंध होते.त्यांच्या आकस्मित निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related

Tags: accidentmangaonmarathi newsmarathi news raigadmarathi newspaper
Previous Post

कर्जत कल्याण राज्यमार्गावर चार वाहनाचा विचित्र अपघात

Next Post

तळीये दुर्घटनेतील जखमींची आमदार गोगावलेंनी घेतली भेट

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आग

February 16, 2026
माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी
क्रीडा

माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी

February 16, 2026
लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांची निदर्शने
sliderhome

लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांची निदर्शने

February 16, 2026
मुरूडमध्ये अवैध खैराची वाहतूक
sliderhome

मुरूडमध्ये अवैध खैराची वाहतूक

February 16, 2026
महाड येथील शिरगाव चेकपोस्टजवळ गोमांस जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
sliderhome

महाड येथील शिरगाव चेकपोस्टजवळ गोमांस जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 16, 2026
sliderhome

watch Video : अलिबाग-रोहा मार्ग फुल्ल; विद्यार्थ्यांची केंद्रावर पोहचण्याची ‘परीक्षा

February 16, 2026
Next Post
तळीये दुर्घटनेतील जखमींची आमदार गोगावलेंनी घेतली भेट

तळीये दुर्घटनेतील जखमींची आमदार गोगावलेंनी घेतली भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?