काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यातर्फे कोविड संकटकाळासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 25 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश तहसीलदार जयराज सुर्यवंशी यांच्याकडे युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष महेश कदम, चिपळूण शहराध्यक्ष फैसल पिलपिले व तालुका उपाध्यक्ष रुपेश आवले यांनी दिला.
सीएम फंडसाठी 25 हजारांची मदत
Related Content
राणेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा घणाघात
by
Krushival
April 29, 2024
कापसाळ येथे रिपब्लिकन चषक कबड्डी स्पर्धा
by
Krushival
April 28, 2024
शाह, योगी यांनी कोकणात येऊ नये: आ. भास्कर जाधव
by
Krushival
April 28, 2024
प्रचार साहित्यावरून बाळासाहेब, दिघे गायब
by
Krushival
April 24, 2024
मोदींच्या हुकूमशाहीला गाडून टाका: शरद पवार
by
Santosh Raul
April 24, 2024
सिंधुदुर्गातला युवक उलव्यात युवसेना उपप्रमुख कसा?
by
Krushival
April 21, 2024