• Login
Wednesday, April 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण

प्रचार साहित्यावरून बाळासाहेब, दिघे गायब

Krushival by Krushival
April 24, 2024
in कोंकण, रत्नागिरी, राजकीय
0 0
0
प्रचार साहित्यावरून बाळासाहेब, दिघे गायब
0
SHARES
47
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शिंदेंच्या शिवसैनिकांनी प्रचार थांबवला

| रत्नागिरी | प्रतिनिधी |

भाजप की शिंदेंची शिवसेना, रत्नागिरी सिंधुदु्‌‍र्गची जागा कोण लढणार याचा फैसला आता झाला असला, तरी हे दोन पक्ष मनाने एकत्र आले आहेत का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काही ना काही कारणांवरून या दोन्ही पक्षांमध्ये सुंदोपसुंदी असल्याचे दिसून येत आहे. आताही शिंदेंच्या शिवसेनेने भाजपच्या नारायण राणेंचा प्रचार थांबवला आहे. त्याला निमित्त ठरलं आहे, ते नारायण राणेंचे पोस्टर. भाजपच्या पोस्टरवरून शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे गायब असल्याने त्यांचा प्रचार करणार नाही असा पवित्रा शिंदेंच्या शिवसेनेने घेतला आहे. रत्नागिरीत नारायण राणेंच्या प्रचाराचा पक्षादेश मान्य करत प्रचाराला लागलेला शिवसैनिक पुन्हा एकदा थांबला आहे.

महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडणूक लढवत आहेत. आधीच त्यांची उमेदवार घोषित होण्यास वेळ झाला आहे. शिंदेंचे शिवसैनिक आपल्यालाच उमेदवारी मिळेल या अपेक्षेत होते. मात्र, अखेर हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्यानंतर शिवसैनिकात नाराजी पसरली.

शिवसैनिकांत असलेली ही नाराजी दूर करण्याचे काम मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्याकडून केले जात होते. आता कुठे या प्रयत्नांना यश येत असतानाच उमेदवाराच्या प्रचार साहित्यावर चक्क बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा फोटो नसल्याने शिवसैनिकांनी आता प्रचार थांबवला आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीच्यावतीने राणे उमेदवार आहेत. मात्र, सिंधुदुर्गात भाजप आपल्याला विश्वासात घेऊन काम करत नसल्याचे शिंदे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते सांगत आहेत. जो पर्यंत विश्वासात घेऊन काम करत नाही तोपर्यंत लोकसभेच काम करणार असल्याची शिंदे शिवसेनेने म्हटलं आहे.

भाजप-शिवसेनेमध्ये समन्वयाचा अभाव
याच पार्श्वभूमीवर कुडाळमधील महालक्ष्मी सभागृहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. मतदानाला अवघे पंधरा दिवस बाकी असताना अजूनही शिवसेना शिंदे गट भारतीय जनता पार्टी यांच्यात समन्वय बैठका सुरू असल्याने कार्यकर्त्यांमध्ये अजूनही संभ्रमाचे वातावरण असल्याचे दिसत आहे.

Related

Tags: balasaheb thackreybjpdigheindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspoliticalpolitical fightspolitical newspoliticspolitics newsratnagiriratnagiri newsshivsena shinde gatsocial media newssocial news
Previous Post

अलिबाग – रोहा मार्गावर अपघात

Next Post

अनामत रक्कमेमुळे निवडणुक आयोग मालामाल

Krushival

Krushival

Related Posts

महाराष्ट्रदिनी ध्वजवंदनाचा मान पुन्हा आदिती तटकरेंनाच
sliderhome

महाराष्ट्रदिनी ध्वजवंदनाचा मान पुन्हा आदिती तटकरेंनाच

April 28, 2026
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हापूसची यूरोप, अमेरिका स्वारी
रत्नागिरी

रत्नागिरीच्या बाजारात हापूसचा दर कोसळला

April 26, 2026
क्राईम

हर्णे किनाऱ्यावर डिझेल तस्करीचा पर्दाफाश; दोन बोटी जप्त

April 26, 2026
नागावमध्ये शेकापच्या प्रचाराचा धमाका
sliderhome

नागावमध्ये शेकापच्या प्रचाराचा धमाका

April 25, 2026
आ. गायकवाडांना सहआरोपी करण्याची शेकापची मागणी
sliderhome

आ. गायकवाडांना सहआरोपी करण्याची शेकापची मागणी

April 25, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

आमदार संजय गायकवाडांना अटक करा

April 25, 2026
Next Post
अनामत रक्कमेमुळे निवडणुक आयोग मालामाल

अनामत रक्कमेमुळे निवडणुक आयोग मालामाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?