• Login
Saturday, November 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पेणमध्ये ढवळाढवळ नको!

Antara Parange by Antara Parange
November 21, 2026
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
पेणमध्ये ढवळाढवळ नको!
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मोहितेंचा शिंदेसेनेला सज्जड इशारा

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगडच्या राजकारणात भाजप आणि शिंदेसेनेतील अंतर्गत संघर्षाला आता नवे वळण मिळाले आहे. पेणमधील भाजप कार्यकर्त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ॲड. महेश मोहिते आक्रमक झाले आहेत. पेणच्या राजकारणात हस्तक्षेप करू नका, असा थेट इशारा त्यांनी शिंदेसेनेला दिल्याने महायुतीतील मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेतील वाद विकोपाला गेलेला असतानाच आता शिंदेसेनेविरोधात भाजपनेही रणशिंग फुंकले आहे. यामुळे आगामी काळात महायुतीतील शिंदेसेनेच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पेणमधील भाजप कार्यकर्त्यांच्या पक्षांतरामुळे स्थानिक राजकीय समीकरणांवर परिणाम होत असल्याची पार्श्वभूमी या वादाला आहे. कार्यकर्त्यांच्या पक्षांतरानंतर मोहिते यांनी आपली भूमिका स्पष्ट करत शिंदेसेनेने पेणमध्ये हस्तक्षेप करू नये, असा इशारा दिला. त्यामुळे पेणमध्ये भाजप आणि शिंदेसेनेतील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

मोहिते यांनी केवळ पेणपुरतीच भूमिका मर्यादित न ठेवता शिंदेसेनेला अलिबाग तालुक्याबाबतही सल्ला दिला. ‌‘अलिबाग तालुक्यात भविष्यात आपला मतदारसंघ शिल्लक राहील का, याची आधी काळजी घ्या,‌’ अशा आशयाची टिप्पणी करत त्यांनी शिंदेसेनेच्या स्थानिक राजकीय अस्तित्वावरच प्रश्न उपस्थित केला.

आधी आमदार महेंद्र दळवी आणि महेश मोहिते यांच्यातील शाब्दिक चकमक, त्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी मोहिते यांच्यावर परप्रांतीय असल्याची केलेली टिप्पणी आणि आता पेणमधील कार्यकर्त्यांच्या पक्षांतरावरून मोहिते यांनी दिलेला इशारा, अशा घटनांमुळे रायगडमध्ये भाजप-शिंदेसेना संघर्षाची चर्चा रंगली आहे.

राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या महायुतीतील दोन घटक पक्षांमध्ये रायगडमध्ये मात्र स्थानिक वर्चस्व, कार्यकर्त्यांचे पक्षांतर आणि मतदारसंघातील राजकीय प्रभाव यावरून मतभेद समोर येत आहेत. पेणमधील या इशाऱ्यानंतर शिंदेसेना काय भूमिका घेणार आणि भाजपचे स्थानिक नेतृत्व आपली भूमिका अधिक आक्रमक करणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Related

Tags: adv. mahesh mohitealibagalibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspoliticalpolitical fightpolitical newsraigadsocial media newssocial news
Previous Post

खालापूरला शवविच्छेदन कर्मचारीच नाही!

Antara Parange

Antara Parange

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

खालापूरला शवविच्छेदन कर्मचारीच नाही!

November 21, 2026
ठेकेदारासह इंजिनियरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
sliderhome

ठेकेदारासह इंजिनियरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

November 21, 2026
रायगड दर्शन आता 100-150 रुपयांत?
sliderhome

रायगड दर्शन आता 100-150 रुपयांत?

November 21, 2026
आधुनिक खारघरच्या शेजारी धामोले वाडीची परवड
sliderhome

आधुनिक खारघरच्या शेजारी धामोले वाडीची परवड

November 21, 2026
‘त्या’ चिमुरडीच्या हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेप
sliderhome

‘त्या’ चिमुरडीच्या हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेप

November 21, 2026
शुभेच्छांची आरोग्यसेवेतून परतफेड!
sliderhome

शुभेच्छांची आरोग्यसेवेतून परतफेड!

November 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?