| अलिबाग | प्रतिनिधी |
उरणचे भाजप आमदार महेश बालदी यांना एका मारहाणीच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील अधिक तपशील अद्याप मिळालेले नसून बातमी अपडेट होत आहे.






