• Login
Wednesday, September 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अध्यक्षांचा स्वीय सचिव लाचखोर

Sanika Mhatre by Sanika Mhatre
September 23, 2026
in sliderhome, अलिबाग, क्राईम, रायगड
0 0
0
अध्यक्षांचा स्वीय सचिव लाचखोर
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महिला शिक्षिकेच्या बदलीसाठी मागितली दीड लाखाची लाच

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषदेच्या महिला शिक्षिकेच्या बदलीसाठी दीड लाख रुपयांची लाच घेणे, जिल्हा परिषद अध्यक्षांच्या स्वीय सचिवाला महागात पडले. रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि.23) सायंकाळी एका खासगी हॉटेलमध्ये लाच घेताना त्याला रंगेहाथ पकडले. या कारवाईने जिल्हा परिषदेच्या पारदर्शक कामाबाबत प्रश्न उपस्थित केला जात असून, या घटनेनंतर रायगड जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे. या कारवाईने लाचखोरांना दणका मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, योगेश प्रकाश भस्मे (46) असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. रायगड जिल्ह्यातील उरण येथील तो रहिवासी आहे. गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागात सहाय्यक लेखाधिकारी या पदावर कार्यरत आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्याकडे स्वीय सचिव म्हणून काम करीत आहे. तक्रारदार यांची पत्नी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षिका आहेत. त्यांच्या बदलीसाठी अर्ज करण्यात आला होता. तक्रारदार यांच्या पत्नीची बदली करून देण्यासाठी योगेश भस्मे यांनी दीड लाख रुपयांची लाच मागितली होती. अखेर तक्रारदाराने रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली. तक्रारीचे गांभीर्य ओळखून लाचलुचपत प्रतिबंधक रायगडच्या उप अधीक्षक सरिता भोसले यांनी कारवाई सुरु केली. लाच मागितल्याची पडताळणी केल्यावर पथक तयार करण्यात आले. उप अधीक्षक सरिता भोसले, पोलीस निरीक्षक निशांत धनावडे, पोलीस उपनिरीक्षक अरुण करकरे, पोलीस हवालकार परम ठाकूर, नवदीप नांदगांवकर आदी पथकाने बुधवारी (दि.23)सायंकाळी सापळा रचला. अलिबागमधील एका हॉटेलमध्ये दीड लाख रुपयांची लाच घेताना योगेश भस्मे याला रंगेहाथ पकडण्यात आले. रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केल्याने जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली आहे. याच प्रकरणात लाच स्वीकारताना एसीबीने त्याला ताब्यात घेतले. या कारवाईनंतर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामकाजातील पारदर्शकतेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

लाच नेमकी कोणासाठी ?
रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांचे स्वीय सचिव योगेश भस्मे यांना दीड लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. एका महिला शिक्षिकेच्या बदलीसाठी ही लाच मागितली होती. परंतु, ही लाच नक्की कोणासाठी मागितली असा प्रश्न जनतेकडून उपस्थित केला जात आहे. या मागील खरा सूत्रधार कोण असा सवाल चर्चेतून निर्माण झाला आहे.
उपअधीक्षकांकडून आवाहन
शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच अन्य एजंटद्वारे लाचेची मागणी करणाऱ्यांविरोधात रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात यावी. कोणी आढळून आल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सरिता भोसले यांनी केले.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

अलिबागमध्ये नमिता मोटर्सच्या ‌‘ट्रायम्फ‌’ शोरूमचा शुभारंभ

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

अलिबागमध्ये नमिता मोटर्सच्या ‌‘ट्रायम्फ‌’ शोरूमचा शुभारंभ
sliderhome

अलिबागमध्ये नमिता मोटर्सच्या ‌‘ट्रायम्फ‌’ शोरूमचा शुभारंभ

September 23, 2026
रायगडचे निलेश पाटील महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी
sliderhome

रायगडचे निलेश पाटील महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी

September 23, 2026
sliderhome

अवैध दारु विक्री, वाहतूक करणाऱ्यांना दणका

September 23, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

धरणे फुल्ल, मात्र दुष्काळ कायम!

September 23, 2026
तळा तालुका 48 तास अंधारात
sliderhome

रायगडावर आठ दिवसांपासून अंधार

September 23, 2026
खैर द्रवाची 435 ड्रमची तस्करी
sliderhome

खैर द्रवाची 435 ड्रमची तस्करी

September 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?