अलिबाग तालुक्यात शनिवारी आज कोरोनाचे 159 रुग्ण


अलिबाग तालुक्यात आज (5 जून) कोरोनाच्या 159 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 99 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
 
आतपर्यंत अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 13 हजार 878 झाली आहे. यापैकी 400 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 12 हजार 285 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 1 हजार 193 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version