• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

तीन वर्षांच्या अबोलीची ‌‘शिवगर्जना’

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 17, 2026
in अलिबाग, रायगड
0 0
0
तीन वर्षांच्या अबोलीची ‌‘शिवगर्जना’
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| चौल | प्रतिनिधी |

अवघ्या तीन वर्षांची चिमुरडी अबोली किशोर कडव हिने गुरुवारी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या पार्र्श्वभूमीवर सादर केलेली महाराजांची शिवगर्जना ऐकून उपस्थित सर्वजण अक्षरशः भारावून गेले. नावात ‘अबोली’ असली तरी तिच्या बोलण्यात मात्र कमालीचा आत्मविश्वास आणि धाडस दिसून येते. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी ती इतक्या ओघवत्या शब्दांत आणि भरभरून बोलते की ऐकणाऱ्यांच्या अंगावर शहारे येतात.

तीन वर्षांच्या या गोजिऱ्या मुलीचे बोबडे बोल आणि त्यातील जोश सर्वांना चकित करून गेले. इतक्या लहान वयात इतिहासाची जाण, शब्दांची स्पष्टता आणि भावपूर्ण सादरीकरण यामुळे अबोलीने सर्वांची मने जिंकली. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण तिच्या बाबतीत अगदी खरी ठरते. तिच्या सादरीकरणातून तिच्या उज्ज्वल भवितव्याची झलक स्पष्टपणे दिसून येते.

अबोलीची आई पनवेल येथील नामांकित शाळेत शिक्षिका असून, वडील एका कंपनीत नोकरीला आहेत. घरातून मिळालेल्या संस्कारांची आणि सातत्याने मिळालेल्या प्रोत्साहनाची हीच फलश्रुती तिच्या सादरीकरणातून जाणवते. लहान वयातच संस्कृती, इतिहास आणि शौर्यपरंपरेची ओळख करून देण्याचे कार्य तिच्या कुटुंबीयांनी प्रेमाने केले आहे. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अबोलीने व्यक्त केलेले हे प्रेम आणि अभिवादन सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. आधुनिक युगातही आपल्या परंपरेचा अभिमान बाळगणारी आणि ती ठामपणे व्यक्त करणारी नवी पिढी घडत असल्याचे हे सुंदर उदाहरण आहे. अबोलीच्या कंठातून दुमदुमलेली महाराजांची शिवगर्जना ही केवळ सादरीकरण नव्हे, तर तिच्या हृदयातील शिवप्रेमाची साक्ष आहे.

मला शिवाजी महाराज आवडतात
मला शिवाजी महाराज खूप आवडतात मी मोठी होऊन त्यांच्यासारखी धाडसी होणार! असे अबोली आनंदाने सांगते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना तिच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि चमक सर्वांचे मन जिंकून घेते.

इतक्या लहान वयात तिला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एवढे प्रेम आणि आकर्षण आहे, याचा आम्हाला मनापासून अभिमान आहे. आम्ही फक्त तिला योग्य संस्कार देण्याचा प्रयत्न करतोय; तिची ही जिद्द आणि आत्मविश्वास पाहून आनंद होतो.

– किशोर कडव,
अबोलीचे वडील

अबोलीला लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गोष्टी ऐकायला खूप आवडतात. ती स्वतःहून शिवगर्जना म्हणते, हे पाहून खूप आनंद होतो. तिच्या बोबड्या बोलांतून व्यक्त होणारे हे शिवप्रेम आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.

-स्नेहल कडव,
अबोलीची आई

Related

Tags: chaul newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

अलिबाग-रोहा मार्गाबाबत उपजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; दिवसा कामबंद

Next Post

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

रामदास कोळी यांचा ‌‘सर्वोच्च’ सन्मान
रायगड

रामदास कोळी यांचा ‌‘सर्वोच्च’ सन्मान

February 17, 2026
मिलिंद घाडगे यांची उल्लेखनीय कामगिरी
अलिबाग

मिलिंद घाडगे यांची उल्लेखनीय कामगिरी

February 17, 2026
पीएनपी शाळेचे उल्लेखनीय यश
अलिबाग

पीएनपी शाळेचे उल्लेखनीय यश

February 17, 2026
वाजेकर महाविद्यालयातील कविसंमेलन उत्साहात
उरण

वाजेकर महाविद्यालयातील कविसंमेलन उत्साहात

February 17, 2026
सरकारी कार्यालयाला भाड्याच्या जागेचा आधार
कर्जत

सरकारी कार्यालयाला भाड्याच्या जागेचा आधार

February 17, 2026
अलिबाग

रायगडसाठी स्थानिक सुट्ट्या जाहीर

February 17, 2026
Next Post
एसटीचा प्रवास महागणार

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?