• Login
Saturday, March 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण

‘तौत्के’ग्रस्तांना 250 कोटींचे पॅकेज

Krushival by Krushival
May 26, 2021
in कोंकण, कोल्हापूर, ठाणे, पालघर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
0 0
0
‘तौत्के’ग्रस्तांना 250 कोटींचे पॅकेज
0
SHARES
35
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मुंबई | प्रतिनिधी |

    गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या सागरी किनार्‍यावरील जिल्ह्यांना तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून मोठे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल, अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. अशातच या चक्रीवादळग्रस्तांसाठी 250 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबद्दलचा शासन निर्णय गुरुवारी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. 

    सात जिल्हांत चक्रीवादळाचा परिणाम झाला. एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार  तोक्ते  चक्रीवादळात 72 कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे. पण महाराष्ट्र सरकारने 250 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

      भविष्यातील वादळांचा मुकाबला करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचाही निर्णय झाला आहे. त्यासाठी कोकण किनारपट्टीवरील गावांमध्ये विजेच्या भूमिगत वायर टाकण्यात येणार आहेत, निवारेही बांधण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेऊन या सर्व कामांची आवश्यकता वर्तवली असून त्यांचे प्रस्ताव मागवले आहेत. तसेच तोक्ते चक्रीवादळासंदर्भात काल बैठक घेण्यात आली आणि उद्याच्या कॅबिनेट बैठकीनंतर यासंदर्भातला शासन निर्णय काढण्याचं बैठकीत ठरवण्यात आलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.

      विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री

      Related

      Tags: covid 19cyclonegovernmentmaharshtraUddhav thackrey
      Previous Post

      पाणीसंकटामुळे पनवेलकर हैराण

      Next Post

      ‘यास’ चक्रीवादळाचा ओडिसा, बंगालला तडाखा

      Krushival

      Krushival

      Related Posts

      बीसीसीआयच्या नियमांची काव्या मारनकडून पायमल्ली
      क्रीडा

      बीसीसीआयच्या नियमांची काव्या मारनकडून पायमल्ली

      March 13, 2026
      मान्सूनचा वेग मंदावणार!
      sliderhome

      राज्यावर अवकाळीचेही सावट

      March 12, 2026
      मुंबई

      महाड क्रांती शताब्दी वर्षाचा प्रारंभ

      March 12, 2026
      विधानभवनाजवळ तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
      sliderhome

      विधानभवनाजवळ तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

      March 11, 2026
      नवीन रिक्षा परवान्यांना स्थगिती
      मुंबई

      नवीन रिक्षा परवान्यांना स्थगिती

      March 10, 2026
      विजय गिरी, भावेश नावलू जोडीची हॅट्ट्रिक
      क्रीडा

      विजय गिरी, भावेश नावलू जोडीची हॅट्ट्रिक

      March 9, 2026
      Next Post

      'यास' चक्रीवादळाचा ओडिसा, बंगालला तडाखा

      Leave a Reply Cancel reply

      Your email address will not be published. Required fields are marked *

      दिनांक प्रमाणे न्यूस

      March 2026
      M T W T F S S
       1
      2345678
      9101112131415
      16171819202122
      23242526272829
      3031  
      « Feb    

      कॉरोना अपडेट्स

      हवामान अपडेट्स

      +30
      °
      C
      +30°
      +28°
      Alibag
      Tuesday, 18
      Wednesday
      +30° +28°
      Thursday
      +31° +27°
      Friday
      +31° +28°
      Saturday
      +29° +27°
      Sunday
      +31° +27°
      Monday
      +31° +29°
      See 7-Day Forecast

      स्टॉक मार्केट

      Stock Market Today by TradingView

      भविष्य

      Krushival

      On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

      Browse by Category

      • Contact Us
      • Mail :- krushivalnews@gmail.com
      • 02141-222290

      Designed and Developed by Webroller.in

      Welcome Back!

      Login to your account below

      Forgotten Password?

      Retrieve your password

      Please enter your username or email address to reset your password.

      Log In

      Add New Playlist

      You cannot copy content of this page

      No Result
      View All Result
      • मुखपृष्ठ
      • रायगड
        • अलिबाग
        • मुरुड
        • पनवेल
        • पेण
        • रोहा
        • उरण
        • कर्जत
        • खालापूर
        • तळा
        • महाड
        • माणगाव
        • पोलादपूर
        • म्हसळा
        • श्रीवर्धन
        • सुधागड- पाली
      • राज्यातून
        • मुंबई
        • नवी मुंबई
        • नवीन पनवेल
        • ठाणे
          • कल्याण
        • कोंकण
          • सिंधुदुर्ग
          • रत्नागिरी
          • खेड
          • चिपळूण
          • पालघर
        • पश्चिम महाराष्ट्र
          • पुणे
          • सातारा
          • सांगली
          • सोलापूर
          • कोल्हापूर
        • मराठवाडा
          • छत्रपती संभाजीनगर
          • बीड
          • लातूर
          • नांदेड
          • परभणी
        • विदर्भ
          • नागपूर
          • अमरावती
          • वर्धा
          • गडचिरोली
        • खान्देश
          • नाशिक
          • धुळे
          • जळगाव
          • अहमदनगर
      • देश
        • नवी दिल्ली
        • जम्मू आणि काश्मीर
        • गुजरात
        • कर्नाटक
        • कर्नाटक
        • आसाम
        • मध्य प्रदेश
        • हिमाचल प्रदेश
        • पंजाब
        • उत्तर प्रदेश
        • हैदराबाद
        • झारखंड
        • राजस्थान
        • उत्तराखंड
        • कोलकाता
      • विदेश
      • क्राईम
      • अपघात
      • राजकीय
      • संपादकीय
        • संपादकीय
        • संपादकीय लेख
        • लेख
        • आजकाल
        • कलासक्त
        • मोहोर
      • आणखी
        • क्रीडा
        • शेती
        • कार्यक्रम
        • पर्यटन
        • शैक्षणिक
        • आरोग्य
      • KV News
      • Poll
      • E-paper
      • june2021 to 23Jan2023

      Designed and Developed by Webroller.in

      Are you sure want to unlock this post?
      Unlock left : 0
      Are you sure want to cancel subscription?