नाशिकमध्ये रक्तदान शिबिर

नाशिक

नाशिक | प्रतिनिधी |

नाशिकमध्ये रक्ताचा मोठा तुटवडा भासत असल्याने तन्मय गांगुर्डे  यांनी शनिवार दि. १३ फेब्रुवारी रोजी सिडकोमध्ये VM  ग्रुपच्या माध्यमातून  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक युवक मित्रांनी रक्तदान केले. रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचे प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केले. काय्रक्रमाचे सुत्रसंचालन प्रतीक बहिरागी व अजिंक्य पगारे यांनी केले.

Exit mobile version