• Login
Friday, February 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड खालापूर खोपोली

पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दिव्या महाडिकची भरारी

Krushival by Krushival
March 15, 2023
in खोपोली, रायगड
0 0
0
पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दिव्या महाडिकची भरारी
0
SHARES
6
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin


| खोपोली | वार्ताहर |
करंबेली,ता.खालापूर येथील दिव्या शेखर महाडिक हिने पॉवरलिफ्टींगमध्ये विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राजस्तरीय स्पर्धेत ती दुसर्‍या क्रमांकाची मानकरी ठरली आहे.तिने कांस्यपदकाची कमाई केली आहे.याबद्दल खालापूर तालुका शिक्षण मंडळातर्फे तिचे अभिनंदन करण्यात आले. दिव्या शेखर महाडिक ही खोपोलीतील केएमसी महाविद्यालयाच शिक्षण घेत आहे.महाविद्यालयीन जीवनातच तिला पॉवरलिफ्टिंगबाबत आवड निर्माण झाली.तिचा भाऊ सूरज महाडिक यांनी ही स्पर्धा खेळण्यासाठी कोच म्हणून भूमिका बजावत दिव्याला पाठिंबा दिला.

पनवेल येथे जिल्हास्तरीय निवड स्पर्धेत चमकदार कामगिरी करणार्‍या दिव्याला पुणए येथे राज्य क्लासिक पॉवरलिफ्टींग स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली.यासाठी सुरज महाडिक यांनी तिला योग्य मार्गदर्शन केले. याचबरोबर शुभम कंगले विक्रांत गायकवाड अमृता भगत ,दिशा कोठारी ,करन पापल यांचीही मोलाची साथ आणि वेगवेगळ्या पध्दतीने मार्गदर्शन मिळाले.त्यामुळे दिव्याचा आत्मविश्‍वास दुणावला.

पुणे येथील राज्यस्तरीय स्पर्धेत तिला कांस्यपदकाची कमाई करता आली. माझ्या यशाचे श्रेय माझ्या घडविणार्‍या शिक्षकांचा आणि आई वडिलांना जात असल्याचे दिव्याने सांगीतले आहे.तिच्या या यशाबद्दल रायगड जिल्हा प्रेस क्लब चे कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे यांच्यासह अन्य मान्यवरांनी दिव्याचे अभिनंदन केले.

Related

Tags: khopolikhopoli newskrushival mobile appmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial media iconssocial media managesocial media managersocial media newsSocial Media trendssocial newssocial workyoutubeyoutube studio
Previous Post

फ्रेंड्स ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी

Next Post

नवी मुंबईत तापाची साथ

Krushival

Krushival

Related Posts

पनवेलच्या कन्येने मिळवले सुवर्णपदक
क्रीडा

पनवेलच्या कन्येने मिळवले सुवर्णपदक

February 13, 2026
प्रौढ गटाच्या सामन्यांचे आयोजन
अलिबाग

प्रौढ गटाच्या सामन्यांचे आयोजन

February 13, 2026
क्रीडा

केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांचा उत्साह

February 13, 2026
सहयोगचा वर्धापनदिन उत्साहात
अलिबाग

सहयोगचा वर्धापनदिन उत्साहात

February 13, 2026
पनवेल

सायन – पनवेल महामार्गावर पादचारी पुलाची मागणी

February 13, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
क्राईम

जिम मेंबर्सची फी बँक खात्यावर घेऊन केली फसवणूक

February 13, 2026
Next Post
नवी मुंबईत तापाची साथ

नवी मुंबईत तापाची साथ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?