• Login
Friday, February 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

रायगडातील आदिवासी महिलांची भरारी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 13, 2026
in कर्जत, रायगड
0 0
0
रायगडातील आदिवासी महिलांची भरारी
0
SHARES
12
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पहिली मच्छिमार सहकारी संस्था स्थापन; साळोख धरण परिसरातील महिलांचे ऐतिहासिक पाऊल

| कर्जत | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील साळोख धरण परिसरातील आदिवासी महिलांनी एक ऐतिहासिक पाऊल उचलत जिल्ह्यातील पहिली आदिवासी महिलांची मच्छिमार सहकारी संस्था स्थापन केली आहे. ‌‘जिजाऊ मच्छिमार सहकारी संस्था’ या नावाने नोंदणीकृत झालेल्या या संस्थेत सर्व सदस्य आदिवासी महिला असून संस्थेचे नेतृत्व देखील महिलांकडेच राहणार आहे.

कोकण विभागातील ठाणे, रायगड सीमा भागातील नारळाची वाडी आणि फोड्याची वाडी येथे कातकरी व ठाकर आदिवासींचा मोठा वावर आहे. उपजीविकेसाठी या समुदायाचा मासेमारी, शेती, भाजीपाला लागवड तसेच जंगलातील नैसर्गिक उत्पन्नावर आजही मोठा आधार आहे. अनेक महिला दर आठवड्याला 90 ते 100 किलोमीटरचा प्रवास करून मुंबईत जंगलातील उत्पादने विक्रीस नेतात.

सन 1984 मध्ये बांधलेल्या साळोख धरणातील मासेमारीचे टेंडर वर्षानुवर्षे बाहेरील कंत्राटदारांना दिले जात होते. स्थानिक आदिवासींना प्राधान्य न मिळाल्याने महिलांना हक्काच्या जलस्रोतामध्येही लपूनछपून मासेमारी करावी लागत होती. पकडले जाणे, अपमानास्पद वागणूक आणि कंत्राटदारांकडून होणारा त्रास हा त्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग बनला होता. या अन्यायाविरुद्ध स्थानिक नेत्या सुनीता कांबडी, तसेच निसर्ग सामाजिक संस्था आणि कोरो इंडिया यांनी एकत्रित प्रयत्न सुरू केले. तब्बल अकरा महिन्यांच्या सततच्या बैठका, लोकजागृती, लोकवाटा जमा करणे आणि प्रशासकीय अडचणींवर मात केल्यानंतर अखेर संस्थेची अधिकृत नोंदणी पूर्ण झाली.

26 जानेवारी 2026प्रजासत्ताक दिनानिमित्त धरणात मासे सोडून मत्स्य पुनर्भरणाचा कार्यक्रम पार पडला. याच दिवशी ‌‘जिजाऊ मच्छिमार सहकारी संस्थे’ला तलाव ठेका मिळाल्याची अधिकृत नोटीस फलकावर धरण परिसरात लावण्यात आली. कातकरी आणि ठाकर समुदायांची सामूहिक संसाधन व्यवस्थापनाची परंपरा पुन्हा दृढ करण्याचा संस्थेचा हेतू आहे. जमीन, जंगल, जल या तिन्ही घटकांच्या एकत्रित उपजीविका मॉडेलचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ‌‘जिजाऊ’ संस्था कार्यरत राहणार आहे.

आमच्या महिलांनी अनेक वर्षे अपमान, भीती आणि असुरक्षिततेमध्ये मासेमारी केली. हक्काचा जलस्रोत असताना त्याचा उपयोग करण्यासाठी लपूनछपून जावे लागते, ही आमच्यासाठी अत्यंत वेदनादायक गोष्ट होती. पण आम्ही हार मानली नाही. गावोगाव जाऊन चर्चा केल्या, महिलांना एकत्र केलं आणि अडथळ्यांना तोंड देत शेवटी ‌‘जिजाऊ मच्छिमार सहकारी संस्था’ उभी केली. आज हा तलाव आम्हाला कायदेशीररित्या मिळाला आहे, हा आमच्यासाठी स्वाभिमानाचा क्षण आहे. महिलांच्या नेतृत्वात चालणारी ही संस्था केवळ रोजगार देणार नाही तर आमच्या पुढच्या पिढीसाठी सुरक्षित आणि सन्मानजनक भविष्य तयार करेल. निसर्ग सामाजिक संस्था आणि कोरो इंडिया यांनी दिलेल्या साथीसाठी आम्ही मनापासून आभारी आहोत. आता हा तलाव आणि ही सहकारी संस्था आमच्या महिलांची ताकद, आमचा हक्क आणि आमचा अभिमान आहे.”

स्थानिक आदिवासी महिलांनी आपल्या हक्कासाठी उभे राहून मिळवलेला हा विजय केवळ रोजगाराचे साधन निर्माण करणारा नसून सन्मान, स्वावलंबन आणि लोकशाही मूल्यांचे प्रतीक ठरत आहे.

– सुनिता कांबडी, (अध्यक्ष)
जिजाऊ मच्छिमार सहकारी संस्था’

Related

Tags: indiakarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media news
Previous Post

जपानचा एका गुणाने नाट्यमय विजय

Next Post

यंदा बेंटो अन्‌‍ सिक्रेट मेसेज केकची तरूणाईत क्रेझ

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

डॉ. अरविंद पाटणकर यांचे निधन
अलिबाग

डॉ. अरविंद पाटणकर यांचे निधन

February 13, 2026
रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा
sliderhome

रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा

February 13, 2026
सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी
sliderhome

सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी

February 13, 2026
नागावमध्ये भीषण अपघात; वीस वर्षीय तरुण ठार
sliderhome

भरधाव रिक्षा पलटी; चालक ठार, तिघे जखमी

February 13, 2026
अलिबाग

महाशिवरात्रीनिमित्त अखंड भजनांचा गजर

February 13, 2026
अलिबाग

वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्यांवर दांडक्याने हल्ला

February 13, 2026
Next Post
यंदा बेंटो अन्‌‍ सिक्रेट मेसेज केकची तरूणाईत क्रेझ

यंदा बेंटो अन्‌‍ सिक्रेट मेसेज केकची तरूणाईत क्रेझ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?