• Login
Saturday, September 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

जपानचा एका गुणाने नाट्यमय विजय

Krushival by Krushival
February 13, 2026
in क्रीडा, मुंबई
0 0
0
जपानचा एका गुणाने नाट्यमय विजय
0
SHARES
14
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अमर हिंद मंडळावर 24-23 अशी मात

| मुंबई | प्रतिनिधी |

दादरच्या अमर हिंद मंडळाच्या क्रीडांगणावर आंतरराष्ट्रीय कबड्डीचा थरार अक्षरशः शिगेला पोहोचला! वेग, ताकद, चपळाई आणि डावपेचांचा संगम असलेल्या या मैत्रीपूर्ण सामन्यात जपान कबड्डी असोसिएशनने अमर हिंद मंडळावर 24-23 असा एका गुणाने नाट्यमय विजय मिळवत प्रेक्षकांची मने जिंकली. सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करत सामना चुरशीचा बनवला आणि प्रत्येक गुणासाठी मैदानावर जबरदस्त संघर्ष पाहायला मिळाला.

सामन्याच्या मध्यंतराला जपानच्या संघाने 16-12 अशी 4 गुणांची महत्त्वपूर्ण आघाडी घेत अमर हिंद मंडळावर दबाव निर्माण केला. ही आघाडी कायम राखत जपानच्या खेळाडूंनी अचूक चढाया आणि भक्कम बचावाच्या जोरावर अखेरपर्यंत नियंत्रण ठेवले आणि अखेरीस सामना आपल्या नावावर केला. या सामन्यात अमर हिंद मंडळाची रिया लाड आणि साईक्षा पेडणेकर यांनी आक्रमक चढाया आणि चपळ बचाव करत संघासाठी महत्त्वपूर्ण गुण मिळवले. तर जपानच्या संघाकडून ओटा यॅको आणि सातो कॅनन यांनी अचूक डावपेच, वेगवान चढाया आणि मजबूत बचावाच्या जोरावर संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. या चारही खेळाडूंच्या कामगिरीने सामना अधिक रंगतदार आणि संस्मरणीय बनवला.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा विभाग प्रतिनिधी उत्कर्षा तळेकर, कार्याध्यक्ष व प्रशिक्षक विजय राणे आणि साईनाथ काळसेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनामुळे हा आंतरराष्ट्रीय सामना अत्यंत यशस्वी आणि संस्मरणीय ठरला. याप्रसंगी अमर हिंद मंडळाच्यावतीने जपानच्या खेळाडूंना स्थानिक वृत्तपत्रांतील प्रसिद्ध बातम्यांची लॅमिनेट केलेली कात्रणे भेट देण्यात आली, तसेच सर्व खेळाडूंना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या सन्मानामुळे भारत आणि जपान यांच्यातील क्रीडा मैत्री अधिक दृढ झाली.

आंतरराष्ट्रीय सामन्यास छत्रपती व अर्जुन पुरस्कार विजेत्या माया आकरे, छत्रपती पुरस्कार विजेत्या आशा गायकवाड, चित्रा नाबर तसेच राष्ट्रीय खेळाडू अल्का कारखानीस-फडणीस यांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. याशिवाय महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या सदस्य व वसुंधरा फाउंडेशनच्या अध्यक्षा मनिषा काटकर, तसेच मुंबई कबड्डी असोसिएशनचे सचिव विश्वास मोरे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती लाभली.
चौकट

भारत-जपान मैत्री बळकट
अमर हिंद मंडळाच्या क्रीडांगणावर रंगलेला हा सामना केवळ एक स्पर्धा नव्हता, तर तो भारत आणि जपानमधील क्रीडा मैत्रीचा जिवंत सेतू ठरला.उत्कंठावर्धक खेळ, उत्कृष्ट आयोजन आणि आंतरराष्ट्रीय सहभागामुळे हा सामना दादरच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला गेला.

Related

Tags: amar hind mandalindiakabbadikrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi news
Previous Post

पनवेलच्या कन्येने मिळवले सुवर्णपदक

Next Post

रायगडातील आदिवासी महिलांची भरारी

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

SKP News: महागाईचा मार, त्यावर करांचा भार

September 19, 2026
लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत तरूणाचा मृत्यू
sliderhome

लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत तरूणाचा मृत्यू

September 19, 2026
sliderhome

मुंबई-गोवा महामार्ग खर्चाने फुगला!

September 18, 2026
तलाठी परीक्षेत घोळ?; अधिकाऱ्यांच्या जवळच्या उमेदवारांना जास्त गुण?
sliderhome

बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर!

September 18, 2026
मराठा मोर्चा मुंबईत धडकणार
sliderhome

सरकारला तीन महिन्यांची मुदत

September 17, 2026
sliderhome

आदित्य ठाकरेंनी मौन सोडले

September 16, 2026
Next Post
रायगडातील आदिवासी महिलांची भरारी

रायगडातील आदिवासी महिलांची भरारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?