• Login
Sunday, October 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रिझर्व्ह बँकेकडून आरडीसीसीच्या कार्याचे कौतुक

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 25, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
रिझर्व्ह बँकेकडून आरडीसीसीच्या कार्याचे कौतुक
0
SHARES
8
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ग्राहक सेवा, शासकीय योजनेमध्ये आदर्श निर्माण केल्याचा गौरव

| अलिबाग | प्रतिनिधी |

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्यावतीने पेण येथे बँकिंग सुविधा, आर्थिक साक्षरता आणि विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासंदर्भात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रिझर्व्ह बँकेचे मुंबई येथील प्रादेशिक संचालक राकेश कुमार श्रीवास्तव आणि उपमहाव्यवस्थापक डॉ. ज्योती सक्सेना यांच्याकडून रायगड जिल्ह्यातील बँकिंग सेवांचा आढावा घेताना जिल्हा बँकेच्या कार्याची दखल घेत बँकेच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्यावतीन आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला बँक ऑफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक तथा राज्यस्तरीय बँकर्स समितीचे निमंत्रक विवेक नाचणे यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांच्यासह विविध बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर रिझर्व्ह बँकेचे प्रादेशिक संचालक राकेश कुमार श्रीवास्तव यांनी उद्घाटनपर भाषण केले. रायगड जिल्हा बँकेच्या सुनिता पाटील या सह अनेक लाभार्थ्यांना विविध योजनांच्या धनादेश वितरणाचाही कार्यक्रमात समावेश होता.

या कार्यक्रमातील वक्त्यांनी रायगड जिल्ह्यात बँकिंग सुविधा पोहोचविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. ग्राहकांमध्ये आर्थिक साक्षरता वाढविणे, बँकिंग सेवांचा अधिकाधिक प्रसार करणे आणि विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सहकारी बँकिंग क्षेत्रात राबवत असलेल्या विविध योजना आणि ग्राहकाभिमुख उपक्रमांची दखल घेण्यात आली. रिझर्व्ह बँकेच्या उपमहाव्यवस्थापक डॉ. ज्योती सक्सेना यांनी आपल्या भाषणात रायगड जिल्हा बँकेच्या कार्यपद्धतीचे विशेष कौतुक केले. रायगड जिल्हा बँक ग्राहक सेवा आणि नियमांचे पालन याकडे केवळ व्यावसायिक जबाबदारी म्हणून न पाहता सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून काम करते, हा दृष्टिकोन इतर बँकांसाठी आदर्श असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देतानाच सामाजिक बांधिलकी जपण्याची बँकेची भूमिका कौतुकास्पद असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

तसेच, रायगड जिल्ह्यात कृषी कर्जपुरवठ्यात रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपले महत्त्वाचे स्थान कायम राखत असल्याचा विशेष उल्लेख रिझर्व्ह बँकेचे संचालक राकेश कुमार श्रीवास्तव यांनी केला. कृषी क्षेत्राला आर्थिक पाठबळ देण्यात बँकेचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत त्यांनी बँकेच्या कार्याचे कौतुक केले.

या कार्यक्रमाला बँक ऑफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक तथा राज्यस्तरीय बँकर्स समितीचे निमंत्रक विवेक नाचणे, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक धनंजय सिंह राठौर, बँक ऑफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक बिचेंद्र चरण मल्लिक आणि बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाव्यवस्थापक सुनील शर्मा यांच्यासह विविध बँकांचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह रायगड जिल्ह्यात कार्यरत असलेल्या विविध सरकारी, खासगी आणि सहकारी बँकांचे प्रतिनिधी, प्रादेशिक प्रमुख तसेच विविध बँकांचे ग्राहक मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. युनियन बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक यांसह जिल्ह्यातील प्रमुख बँकांचे अधिकारी आणि प्रतिनिधीही उपस्थित होते. रिझर्व्ह बँकेच्या व्यासपीठावरून झालेल्या या कौतुकामुळे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ग्राहकाभिमुख कार्याची, कृषी कर्जपुरवठ्यातील योगदानाची आणि सामाजिक बांधिलकीची पुन्हा एकदा दखल घेण्यात आली आहे. या गौरवाबद्दल बँकेचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Related

Tags: alibag enwsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadReserve Bank appreciates RDCC's worksocial media newssocial news
Previous Post

कुरुळमध्ये रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

Next Post

नैना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर लवकरच बैठक

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

टोरंटविरोधात शेकाप मैदानात! झाडांची कत्तल, पाण्याचा सवाल
sliderhome

टोरंटविरोधात शेकाप मैदानात! झाडांची कत्तल, पाण्याचा सवाल

October 25, 2026
पनवेलमध्ये एफडीएची धडक कारवाई
sliderhome

पनवेलमध्ये एफडीएची धडक कारवाई

October 25, 2026
नैना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर लवकरच बैठक
sliderhome

नैना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर लवकरच बैठक

October 25, 2026
कुरुळमध्ये रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
sliderhome

कुरुळमध्ये रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

October 25, 2026
बीसीसीआय वूमेन्स चॅलेंजर्स स्पर्धेसाठी रायगडच्या रोशनी पारधीची निवड
अलिबाग

बीसीसीआय वूमेन्स चॅलेंजर्स स्पर्धेसाठी रायगडच्या रोशनी पारधीची निवड

October 25, 2026
sliderhome

तळोजात मध्यरात्री गोळीबार

October 25, 2026
Next Post
नैना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर लवकरच बैठक

नैना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर लवकरच बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?