। चिपळूण । वार्ताहर ।
रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी आ. सदानंद चव्हाण यांच्या प्रयत्नातून मंजूर होऊन काम पूर्ण झालेल्या संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर कापाचीवाडी रस्त्याचे उद्घाटन चव्हाण यांच्या शुभहस्ते पार पडले.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने,माजी अध्यक्ष संतोष थेराडे, दिलीप सावंत,अनंत उजगावकर,दत्ताराम लाखन,दिलीप सुर्वे,अरविंद जाधव, श्रेया पवार, विनोद (बाबू) पवार, प्रमोद मस्के, ग्रामपंचायत सदस्य, वाडीतील ग्रामस्थ आदी उपस्थित होते.