। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील बोरगांव गावातील 106 वर्षीय कै. भागीरथी भागा पाटील यांचे निधन झाले. वामन भागा पाटील यांच्या त्या मातोश्री असून त्यांचे पती भागा पाटील हे कळंब तलाठी कार्यालयाचे कोतवाल म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा वामन भागा पाटील, नातू रामदास पाटील, जगदीश पाटील असा परिवार आहे.
106 वर्षीय भागीरथी पाटील यांचे निधन
-
by Krushival

- Categories: कर्जत, रायगड
- Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indianidhan newsonline marathi newsraigadsocial media newssocial news
Related Content
उर्दू शाळेच्या व्यासपीठावरून ‘समावेशक शिक्षण’चा संदेश
by
Sanika Mhatre
October 8, 2026
बंटी पाटील यांच्या पॅनलला विजयी करा!
by
Sanika Mhatre
October 8, 2026
तरतूद नोंदवहीवरून जिल्हा परिषदेत शीतयुद्ध!
by
Sanika Mhatre
October 8, 2026
असा नाना पुन्हा होणे नाही...
by
Sanika Mhatre
October 8, 2026
‘अहो-जाहो’ केलं की नानांना राग यायचा!
by
Sanika Mhatre
October 8, 2026
एमएसआयडीसीच्या निष्काळजीपणाचा कळस!
by
Sanika Mhatre
October 8, 2026